ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » महाराष्ट्रात ३२ जागा जिंकणार

महाराष्ट्रात ३२ जागा जिंकणार

►अमित शाह यांचा निर्धार
►सर्व मित्रपक्षांचा सन्मान
►लोकसभेआधी रालोआचा विस्तार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० जुलै –
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ३२ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. सोबतच, रालोआतील सर्व मित्रपक्षांचा सन्मान करण्यासह निवडणुकीपूर्वी नवीन मित्रपक्षांसह रालोआचा विस्तार करण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी जाहीर केले.
तामिळनाडूत आम्ही अण्णाद्रमुकला रालोआत आणण्याच्या प्रयत्नात आहोत. यासाठी चर्चेच्या काही फेर्‍या झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. याशिवाय, आणखीही काही राजकीय पक्ष रालोआत येण्यासाठी इच्छुक आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. यात भाजपाला २४ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपाने महाराष्ट्रातील ३२ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
गेल्या महिन्यात अमित शाह यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेसोबतची युती कुठल्याही स्थितीत तुटणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला अमित शाह यांनी पक्षनेत्यांना दिला आहे.
अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचीही भेट घेतली. शिवसेनेसोबतच निवडणूक लढविण्याची अमित शाह यांची योजना आहे, पण शिवसेनेने दाद न दिल्यास, स्वबळावर ३२ जागा जिंकण्यासाठी भाजपा रणनीती आखणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Posted by : | on : 11 Jul 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1153 of 2027 articles)


महाजन यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १० जुलै - संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच सभागृहाचे कामकाज ...

×