ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » महाराष्ट्रासह काही राज्यांत बांधकामांवर बंदी

महाराष्ट्रासह काही राज्यांत बांधकामांवर बंदी

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

देशभरातच बांधकामे अतिशय वेगाने सुरू आहेत; पण घनकचर्‍याचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे, याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे, अशी चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने, घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस धोरण तयार केले जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रासह काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे.
राज्यातील नागरिकांचे हित लक्षात घेता स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यांकडे ठोस धोरण असणे आवश्यक आहे; मात्र वारंवार आदेश देऊन दोन वर्षे लोटली तरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोणतेही धोरण आखले नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे, अशा शब्दात न्या. मदन बी. लोकूर यांच्या अध्यतेखालील न्यायासनाने आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस धोरण तयार होत नाही, तोपर्यंत सर्वच प्रकारच्या बांधकामांवर बंदी असेल, असा आदेश न्यायालयाने दिला. सोबतच, महाराष्ट्र, चंदीगड, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तिथेच, आंध्रप्रदेश सरकारने आपली बाजू न मांडल्याने या राज्याला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत धोरण आखले नाही. लोकांनी घाण आणि कचर्‍यातच राहावे, अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1092 of 2226 articles)


चौकटीत काहीही करा : राजनाथसिंह यांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था लखनौ, १ सप्टेंबर - आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून ...

×