कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » माजी खासदारांचे निवृत्तिवेतन कायम राहणार

माजी खासदारांचे निवृत्तिवेतन कायम राहणार

►सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ एप्रिल –
माजी खासदारांना मिळणारे निवृत्तिवेतन आणि अन्य प्रकारचे भत्ते बंद केले जावे, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावली. यामुळे माजी खासदारांचे निवृत्तिवेतन व भत्ते कायम राहणार आहेत.
न्या. जे. चेलामेश्‍वर आणि न्या. संजय कृष्ण कौल यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने गेल्या ७ मार्च रोजी यावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज त्यावर सुनावणी करताना, ‘याचिका फेटाळून लावण्यात येत आहे,’ असे स्पष्ट केले.
खासदारांनी आपला संसदेतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही त्यांची प्रतिष्ठा कायम राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना मिळणारे निवृत्तिवेतन, प्रवास भत्ता आणि अन्य प्रकारचे भत्ते कायम ठेवण्याचा निर्णय न्यायसंगत असाच आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने ७ मे रोजीच्या सुनावणीत मांडली होती.
लोकप्रहरी असे नाव असलेल्या स्वयंसेवी संस्थेने माजी खासदारांना मिळणार्‍या निवृत्तिवेतन व भत्त्यांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. देशातील ८२ टक्के खासदार करोडपती असल्यामुळे त्यांना निवृत्तीवेन आणि अन्य सुविधा देण्याची गरज नाही. त्यांना देण्यात येणारे आजीवन निवृत्तीवेतन घटनेतील कलम १४ च्या (समानतेचा अधिकार) विरोधात आहे, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. केंद्राच्यावतीने माहिती देताना अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले की, संसद कायदे तयार करणारी संस्था आहे. खासदारांना प्रभावीपणे काम करण्याचे प्रोत्साहन मिळावे यासाठी संसदेला काही प्रयत्न करावे लागतात. खासदारांना प्रत्येक पाच वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जावे लागते आणि त्यासाठी दौरेही करावे लागतात. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी निवृत्तिवेतन व अन्य भत्त्यांची आवश्यकता असते.

Posted by : | on : Apr 17 2018 | Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (11 of 2161 articles)

Hawaii's Stryker Brigade Soldiers Conduct Realistic Combined Live Fire Exercise
►गृहमंत्रालयाला आयटीबीपीचा अहवाल सादर, वृत्तसंस्था नवी दिल्ली,१६ एप्रिल - [caption id="attachment_43826" align="alignleft" width="300"] Hawaii's Stryker Brigade Soldiers Conduct Realistic Combined ...

×