ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » माजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास

माजी पंतप्रधानांच्या स्मारकाचा शिलान्यास

नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर –
राजधानीतील तीन मूर्ती भवनात देशातील सर्व पंतप्रधानांचे स्मारक बनवण्याच्या योजनेचा शिलान्यास आज करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे स्मारक असलेल्या तीन मूर्ती भवनात सर्व पंतप्रधानांचे स्मारक उभारण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला काँग्रेसचा विरोध होता. मात्र हा विरोध झुगारुन देत सरकारने आज या कामाचा शुभारंभ केला.
केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि संस्कृती मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या उपस्थितीत आज प्रस्तावित पंतप्रधान संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले. देशातील सर्व माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ हे संग्रहालय उभारले जाणार असून, देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव स्मारक राहणार आहे, असे स्पष्ट करत हरदीप पुरी म्हणाले की, माजी पंतप्रधानांच्या वापरातील वस्तू तसेच त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तू याठिकाणी ठेवण्यात येतील. नेहरू स्मारक आणि ग्रंथालयाचे संचालक शक्ती सिन्हाही यावेळी उपस्थित होते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे स्मारक असलेल्या तीन मूर्ती भवनात सर्व पंतप्रधानांचे स्मारक उभारण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून अशा प्रकारचे स्मारक उभारण्याला विरोध केला होता. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनीही याला विरोध केला आहे. पंतप्रधान पदावर असताना पंडीत नेहरूंचे वास्तव्य तीन मूर्ती भवनात होते.
तीन मूर्ती भवनात देशातील सर्व माजी पंतप्रधानांचे स्मारक उभारण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सर्वप्रथम मांडली होती. नेहरू स्मृती स्मारक आणि ग्रंथालयाच्या विश्‍वस्त समितीच्या २१ सदस्यांनी याठिकाणी माजी पंतप्रधानांचे स्मारक उभारण्याचा निर्णय जुलै महिन्यात झालेल्या आपल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला होता. ६ विश्‍वस्तांनी या प्रस्तावाचा विरोध केला होता.
याठिकाणी विश्‍वनाथ प्रतापसिंह, इंद्रकुमार गुजराल, चौधरी चरणसिंह, पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासह देशातील सर्व माजी पंतप्रधानांचे स्मारक उभारले जाणार आहे.

https://tarunbharat.org/?p=65881
Posted by : | on : 16 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (460 of 1851 articles)

Modi Xi Jinping Bilateral China Pti
परिषदेचे निमित्त, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात जी-२० राष्ट्रसमुहाच्या ...

×