ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » कृषी, नागरी, राष्ट्रीय » मान्सून पुन्हा सक्रिय

मान्सून पुन्हा सक्रिय

►कुठे २५ टक्के कमी, तर कुठे जास्त पाऊस
►हवामान खात्याची माहिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ जून –
केरळात मान्सूनचे आगमन झाल्यापासून २३ जूनपर्यंत देशात कुठे २५ टक्के कमी, तर कुठे २५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. एकूण सरासरीचा विचार केल्यास देशभरात आतापर्यंत १० टक्के कमी पाऊस झाला आहे. आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, तो विदर्भातील अमरावती, गुजरातचा सौराष्ट्र, अहमदाबाद येथे पोहोचला आहे.
मध्य आणि उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने दडी मारली होती. यामुळे तापमानातही वाढ झाली. आगामी ४८ तासांत या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज भारतीय वेधशाळेचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी वर्तविला आहे. याशिवाय, २७ जूनपासून वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यताही निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
द्वीपकल्पात २९ टक्के जास्त
देशातील चार हवामानविषयक विभागांचा विचार केल्यास दक्षिण द्वीपकल्पात २९ टक्के जास्त पाऊस झाला असून, पूर्व-ईशान्य आणि वायव्य भारतात अनुक्रमे २९ व २४ टक्के कमी पाऊस झाला आहे.
२३ जूनपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. महाराष्ट्र, विदर्भ, गुजरातचा काही भाग आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात तो पूर्णपणे सक्रिय झाला आहे. संपूर्ण आसाम त्याने व्यापले असून, आता तो बंगालमधील जलपायगुडी आणि मिदनापूरमध्ये पोहोचला आहे. आगामी चोविस तासात तो ओडिशा, बंगालचा उर्वरित भाग, गुजरातचा काही भाग, मध्यप्रदेश, महाराष्ट्राचा उर्वरित भाग आणि पूर्व उत्तरप्रदेशात दाखल होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 25 Jun 2018
Filed under : कृषी, नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, नागरी, राष्ट्रीय (1065 of 1862 articles)


हिंदू परिषदेची स्थापना, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, २४ जून - ‘हिंदू ही आगे’ या घोषवाक्यासह डॉ. प्रवीण तोगडिया यांनी आज ...

×