ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही

मायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही

►राहुल गांधी यांचे मत,
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

मध्यप्रदेशात काँगे्रससोबत आघाडी न करण्याच्या बसपा नेत्या मायावती यांच्या निर्णयाचा काँगे्रसच्या भवितव्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत बसपा नक्कीच आमच्यासोबत येईल, असे मत काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी व्यक्त केले.
मध्यप्रदेश आणि राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत काँगे्रससोबत आघाडी न करण्याचा निर्णय मायावती यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर केला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या नेतृत्वात आघाडी उभी करण्याच्या काँगे्रसच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला.
मायावती यांनी आघाडीस नकार दिला असला, तरी त्यामुळे काँगे्रसच्या राजकीय भवितव्यावर कुठलाही परिणाम होईल, असे मला मुळीच वाटत नाही, असे त्यांनी एका टीव्ही वाहिनीवरील कार्यक्रमात सांगितले.
बसपासोबत आघाडी व्हावी, असे मला मनापासून वाटत होते. आघाडी झाली असती, तर फार चांगले झाले असते, असे सांगताना, आघाडीविनाही काँगे्रस पक्ष मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणात सत्तेत येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, राज्यस्तरावरील आघाडी आणि केंद्रस्तरावरील आघाडी यात अंतर आहे. चर्चा करण्याची आमची मानसिकता आहे. चर्चेकरिता मी नेहमीच उपलब्ध असतो. तथापि, काँगे्रससोबत आघाडी करायची की नाही, हा निर्णय इतर पक्षांनाच घ्यायचा आहे.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (290 of 1862 articles)

Arun Jaitley 1
घोषणेनंतर लगेच परिणाम ►तेल कंपन्याही करणार एक रुपयाची कपात, नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर - पेट्रोल आणि डीझेलवरील अबकारी कर दीड ...

×