जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » मालमत्ता पुनर्बांधणी कंपनीसाठी सरकारचा पुढाकार

मालमत्ता पुनर्बांधणी कंपनीसाठी सरकारचा पुढाकार

►बँकांच्या बुडीत कर्जावर उपाययोजना,
वृत्तसंस्था
मुंबई, १० जून –

Piyush Goyal

Piyush Goyal

नादारी व दिवाळखोरी संहिता, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) अशा कायदेशीर आडाख्यांनंतरही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची थकीत कर्जसमस्या सुटत नसल्याने सरकारने स्वत:चीच मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी (एआरसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, येत्या पंधरवड्यात समितीच्या शिफारशी येणे अपेक्षित आहे.
मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत बँक क्षेत्रात आर्थिक सुधारणा राबविताना सरकारी बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी नियामक स्थापित करीत त्याला कायद्याच्या चौकटीत आणले. मात्र डिसेंबर २०१७ अखेर सरकारी बँकांची एकूण अनुत्पादित कर्ज रक्कम वाढून ८.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सरकारी बँकांचा वित्तपुरवठ्यात हात आखडता राहू नये यासाठी सरकारने भांडवल पुरवठ्याचा स्रोत कायम ठेवला आहे.
सरकारी बँकांचे सद्यस्थितीतील बुडीत कर्ज तसेच आगामी कालावधीतील वित्तपुरवठा याबाबत पश्‍चिम क्षेत्रातील बँकप्रमुखांची एकदिवसीय बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. केंद्रीय अर्थखात्याचा तात्पुरता कार्यभार पाहणारे मंत्री पीयूष गोयल यांनी या बैठकीला संबोधित केले. गोयल यांच्या उपस्थितीतच या बैठकीत बँकप्रमुखांनी सरकारला काही सूचना केल्या. बँकांची थकीत कर्जाची समस्या पूर्णत: निकाली निघण्यासाठी ठोस उपाययोजनेचे संकेतही या वेळी देण्यात आले.
यानुसार सरकारचीच स्वत:ची मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी असावी, असा विचार समोर आला. स्टेट बँकेच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत यावर अन्य बँकप्रमुखांनीही सहमती दर्शविली. त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिचा याबाबतचा अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यानंतर दिले.
काही सरकारी बँकांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसून याबाबत तूर्त कोणताही विचार नाही, असे पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. स्टेट बँकेत पाच सहयोगी बँका व महिला बँकेच्या विलीनीकरणानंतर उरलेल्या २१ बँकांना सरकार भक्कम साह्य देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बँकप्रमुखांची रिक्त पदे
सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकेतील रिक्त प्रमुखपदे येत्या महिन्याभरात भरण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले. ‘बँक्स ब्युरो बोर्ड’ याबाबतची प्रक्रिया गतीने पूर्ण करत असून त्याची फलनिष्पत्ती येणार्‍या ३० दिवसांत होईल, असा निर्वाळा त्यांनी दिला. ‘आयसीआयसीआय बँके’वर कारवाई संबंधित यंत्रणाच करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : Jun 11 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (54 of 2430 articles)


►पुरस्काराचे आज चेन्नईत वितरण, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ जून - आयआयटी चेन्नई आणि प्राईम टाईम फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या नवव्या ...

×