ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –

Cbi 1

Cbi 1

मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक सूत्रधार आणि दाऊद इब्राहिमचा खास साथीदार फारूख टकला याला २०११ मध्येच बनावट ओळखपत्राच्या आधारावर भारतीय पासपोर्ट जारी करण्यात आला होता, असा दावा सीबीआयने केला आहे.
दुबईतील भारतीय वकिलातीने त्याला मुश्ताक मोहम्मद मियान या नकली ओळखपत्राच्या आधारावर पासपोर्ट जारी केला होता. यावर्षीच्या ८ मार्च रोजी त्याला दुबईहून भारतात आणल्यानंतर त्याच्याजवळील भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला होता, असे सीबीआयने मुंबईतील विशेष टाडा न्यायालयात गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
टकलाला दुबईहून भारतात आणल्यानंतर दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. मोहम्मद फारूख यासिन मन्सूर असे त्याचे मूळ नाव असून, अंडरवर्ल्डमध्ये तो फारूख टकला या नावाने ओळखला जातो. १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर तो दुबईला पळाला होता. तिथे तो मुश्ताक मोहम्मद मियान या बनावट नावाने राहात होता आणि त्याला या नावाचे पासपोर्ट दुबईतील भारतीय वकिलातीकडून जारी करण्यात आले होते, असेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले.
तो दुबईत बनावट नावाने राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याच्याविरोधात नव्याने अटक वॉरंट जारी केला होता. यापूर्वी इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती.

Posted by : | on : Aug 20 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (205 of 2072 articles)


दिल्ली, १८ ऑगस्ट - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरात भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे समजते. उत्तरप्रदेश सरकारही ...

×