ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मूर्खपणाची एकच जागा, ती म्हणजे काँग्रेस!

मूर्खपणाची एकच जागा, ती म्हणजे काँग्रेस!

►अमित शाह यांचा चिमटा,
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Amit Shah 7

Amit Shah 7

आपल्या देशात मूर्खपणाची फक्त एकच जागा आहे आणि त्या जागेचे नाव काँगे्रस असे आहे, अशा खरमरीत शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी राहुल गांधी यांना चिमटा काढला.
महाराष्ट्र पोलिसांनी कोरेगाव भीमा प्रकरणी केलेल्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार देतानाच, ही कारवाई राजकीय नसल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे : भारतात केवळ एकाच स्वयंसेवी संस्थेकरिता जागा आहे आणि ती म्हणजे रा. स्व. संघ. इतर सर्व स्वयंसेवी संस्था बंद करा. सर्व कार्यकर्त्यांना अटक करा. जे तक्रार करताना त्यांना गोळ्या घाला. नव्या भारतात स्वागत आहे.
आज न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने अमित शाह यांनी राहुल गांधींना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. ‘मूर्खपणासाठी या देशात फक्त एकच जागा आहे आणि त्या जागेला काँगे्रस असे म्हणतात. हा पक्ष भारताच्या तुकडे-तुकडे टोळीचे समर्थन करतो, माओवाद, बोगस मानवी हक्क कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार्‍यांचे समर्थनही ते करीत असतात. प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधींच्या काँगे्रसमध्ये या,’ असा जबरदस्त हल्ला अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून चढवला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर जे लोक अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करतात, त्यांचा खरा चेहरा आज उघड झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या चौकडीतील नेत्यांनी माफी मागावी. शहरी नक्षलवादावर टीका करणार्‍या काँगे्रसने आता आपली भूमिका स्पष्ट करायलाच हवी, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (105 of 1636 articles)


यांची घोषणा, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर - जम्मू-काश्मिरातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण झाल्यानंतर राज्यातील ...

×