ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मॉब लिचिंगवरील आदेशाचे पालन करा

मॉब लिचिंगवरील आदेशाचे पालन करा

►सर्वोच्च न्यायालयाचे आदेश,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

मॉब लिचिंग अर्थात् जमावाकडून होणारे हल्ले आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणार्‍या हत्या थांबविण्यासाठी कठोर पावले उचलली जावी, या आदेशाचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात देशातील २९ पैकी केवळ ११ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांनीच आपला अहवाल सादर केला. ही चिंतेची बाब असून, आमच्या आदेशाचे सर्व राज्यांनी पालन करायलाच हवे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिले.
या संदर्भात आपला अहवाल सादर न करणार्‍या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आम्ही शेवटची संधी देत आहोत. या राज्यांनी एक आठवड्याच्या आत आपला अहवाल सादर न केल्यास, त्यांच्या मुख्य सचिवांना व्यक्तिश: न्यायालयात हजर राहावे लागेल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले.
न्यायालयाने गोरक्षकांच्या हिंसाचारप्रकरणी निर्णय दिल्यानंतर त्यांच्याकडून, तसेच जमावाकडून होणारे हल्ले थांबविण्यावर कठोर कायदा तयार करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.
अ‍ॅट्रॉसिटीवर केंद्राला नोटीस
अनु. जाती, जमातींवरील अत्याचार रोखणार्‍या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात संसदेत अलीकडेच करण्यात आलेली दुरुस्ती बेकायदेशीर घोषित केली जावी, अशी विनंती करणार्‍या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.
केंद्राने यावर आपले उत्तर सहा आठवड्यांच्या आत सादर करावे, असे निर्देश न्या. ए. के. सिकरी आणि न्या. प्रशांत भूषण यांच्या न्यायासनाने दिले आहेत.
अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप दाखल झालेल्या निष्पाप व्यक्तीलाही तातडीने अटकपूर्व जामीन मिळायलाच नको, या एकमेव उद्देशाने संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या कायद्याप दुरुस्ती करण्याचा एकतर्फी निर्णय घेत, कायद्यातील पूर्वीच्या जाचक तरतुदी कायम ठेवल्या, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही जाचक तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने मवाळ केल्यानंतर गेल्या ९ ऑगस्ट रोजी संसदेने या तरतुदी पुन्हा कायम ठेवण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक मंजूर केले होते. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळण्याची कुठलीही तरतूद या विधेयकात नसल्याने अनेक व्यक्ती व संस्थांनी या दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (698 of 1873 articles)


पी. रावत यांची भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका केव्हा घ्यायच्या, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग राज्यातील ...

×