ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मोदींची दिवाळी यंदा केदारनाथमध्ये

मोदींची दिवाळी यंदा केदारनाथमध्ये

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर –

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये साजरी करणार असून, ते मंगळवारी आपला दौरा प्रारंभ करतील.
केदारनाथपासून ४०० मीटर उंचावर पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असलेली ध्यान गुफा तयार करण्यात आली असून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थित गुफे चे लोकार्पण करण्यात येईल. अगदी नैसर्गिकरीत्या तयार करण्यात आलेल्या याठिकाणी एकावेळी एकाच व्यक्तीला योग आणि ध्यानसाधना करता येणार आहे. टेलिफोन, पाणी, वीज आणि स्वच्छतागृह आदी सोयीसुविधायुक्त ही गुफा निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय मोदी आपल्या दौर्‍यात केदारनाथमध्ये पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचेही उद्घाटन करण्याची शक्यता आहे. एका माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सीमेवरील आईटीबीपी जवानांसोबत सुमारे दोन तास दिवाळीनिमित्त घालवतील.
२०१४ पासून जवानांसोबत दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांपासून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी सण साजरा करीत आहेत. ते २०१४ मधील दिवाळीत सियाचिनमध्ये जवानांसोबत होते. २०१५ मध्ये डोगराई वार मेमोरिअल परिसरात जवानांशी दिवाळीचा आनंद लुटला होता. २०१६ मध्ये हिमाचलप्रदेशात आईटीबीपी जवानांसोबत, तर मागील दिवाळीला त्यांनी एलओसीवरील उत्तर काश्मिरातील गुरेज सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (374 of 1862 articles)

Ins Arihant India's Indigeous Nuclear Powered Submarine
स्वभाव कमजोरी नाही ►पंतप्रधान मोदी यांचा पाकला अप्रत्यक्ष इशारा, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर - समुद्रातील आपली पहिली गस्त पूर्ण केल्यानंतर ...

×