ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मोदींमुळे केदारनाथ भाविकांची संख्या वाढली

मोदींमुळे केदारनाथ भाविकांची संख्या वाढली

पुनर्बांधणीचाही सहभाग,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath

Pm Narendra Modi Performs Rudra Puja At Kedarnath

सुमारे पाच वर्षांपूर्वी महाप्रलयामुळे उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथच्या पुनर्बांधणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पुढाकार घेतल्याने यावर्षी केदारनाथला भेट देणार्‍या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
यावर्षी केदारनाथ मंदिराला सुमारे १० लाख भाविक भेट देतील, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली होती. या भागाला भेट देण्याचे भाविकांचे प्रमाण पाहू जाता, येत्या ऑक्टोबरपर्यंत हा आकडा पार झालेला असेल, असा विश्‍वास केदारनाथ मंदिराच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे माहिती अधिकारी एन. पी. जामलोकी यांनी सांगितले की, यावर्षीच्या जानेवारीपासून आतापर्यंत केदारनाथला ७ लाख आणि बद्रीनाथला ८ लाख भाविकांनी भेट दिली आहे. केदारनाथला आजवर इतक्या मोठ्या संख्येत भाविक कधीच आले नाहीत. यावर्षी ऑक्टोबरमध्ये केदारनाथ मंदिराचे दार बंद होण्याआधी या मंदिराला भेट देणार्‍या भाविकांची संख्या १० लाखांपेक्षाही जास्त असेल, असा विश्‍वास आहे.
जून २०१३ मधील अतिवृष्टीमुळे केदारनाथमध्ये महाप्रलय आला होता. यात हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. चार धामपैकी एक असलेले संपूर्ण केदारनाथ या महाप्रलयात उद्ध्वस्त झाले होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथच्या पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिल्याने हे धाम अल्पावधीतच भाविकांसाठी उभे राहिले. सुरक्षेच्या अनेक उपायांमुळे भाविकांच्या मनातही विश्‍वास निर्माण झाला आणि यावर्षी भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली, असे जामलोकी यांनी सांगितले. येत्या ऑक्टोबरमध्ये हिवाळ्याकरिता मंदिराचे दार भाविकांसाठी बंद होण्याआधी स्वत: पंतप्रधान मोदी देखील केदारनाथचे दर्शन घेण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
भाविकांची विक्रमी गर्दी
यापूर्वी, २०१२ मध्ये केदारनाथला भेट देणार्‍या भाविकांची संख्या ५.८३ लाख इतकी होती. २०१३ च्या महाप्रलयानंतर २०१४ मध्ये केदारनाथला केवळ ४०,८३२ भाविकांनीच भेट दिली होती. आता ही संख्या दहा लाखांच्या घरात जाणार आहे.
मुसळधार पावसामुळे काही मार्ग बंद
जामलोकी म्हणाले की, सध्या उत्तराखंडच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने केदारनाथ व बद्रीनाथकडे जाणारे काही मार्ग बंद झाले आहेत, पण पुढील आठवड्यात वातावरण बदलेल आणि आगामी दोन महिनेपर्यंत या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देणार्‍या भाविकांची संख्या वाढणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात केदारनाथमध्ये प्रचंड सुधारणा झालेल्या आहेत. यात पादचारी मार्गाची रुंदी ५० फुटाने वाढविणे, लॉजिंग आणि बोर्डिंगची व्यवस्था, मंदिराच्या मार्गात ठिकठिकाणी न्याहारी व भोजनालयाची व्यवस्था यासारख्या सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधा उभारण्यात येत असताना पंतप्रधान मोदी स्वत: लक्ष ठेवून होते, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : Aug 29 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (136 of 2043 articles)

Spicejet Biofuel
►स्पाईस जेटचा यशस्वी प्रयोग ►निवडक देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश, नवी दिल्ली, २७ ऑगस्ट - [caption id="attachment_60718" align="alignleft" width="300"] Spicejet Biofuel[/caption] ...

×