ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारची दिवाळीनंतर दोन लाख पदांची भरती

मोदी सरकारची दिवाळीनंतर दोन लाख पदांची भरती

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

पुढील तीन ते चार महिन्यात दोन लाख पदांची भरती करण्यास मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती करणार असल्याने विरोधकांचा रोजगाराचा मुद्दा हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्यावरून भाजपाला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत रोजगाराच्या मुद्यावरच अधिक भर देण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. शिवाय काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातही हा मुद्दा घेण्यात येणार होता. भाजपा सरकारने काँग्रेसच्या या मुद्यातील हवा काढून घेण्यासाठीच दोन लाख पदांची भरती करण्यास मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेत ९० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ६४,३७१ विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील ५ लाख ८८ हजार ६०५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. हे विद्यार्थी १२ ते १४ डिसेंबरदरम्यान दुसर्‍या टप्प्यासाठी परीक्षा देणार आहेत. याशिवाय निमलष्करी अर्थात पॅरामिलिट्रीमध्येही ५४ हजार पदांची भरती करण्यासाठी कें द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात आढावा घेतला होता. ही भरती करण्यासाठी लवकरच एक सूत्र तयार करण्यात येणार आहे. नोकरभरतीबाबतचे नोटीफिकेशन्स याच महिन्यात जारी करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक २१ हजार पदे सीआरपीएफमध्ये रिक्त असून बीएसएफमध्ये १६ हजार पदे रिक्त आहेत. तसेच, स्टाफ सिलेक्शन कमिशननेही मार्च पूर्वीच ४० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे.
भारतीय रेल्वे : ९० हजार पदे
पॅरामिलिट्री : ५४ हजार पदे
स्टाफ सिलेक्शन कमिशन : ४० हजार पदे

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (730 of 2213 articles)

Umabharti
भारती यांचा इशारा, नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर - अयोध्येतील ज्या जागेला वादग्रस्त म्हटले जाते, तीच प्रभू श्रीरामांची खरी जन्मभूमी आणि ...

×