ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये

मोदी सरकारने शेतकर्‍यांना दिले ११ हजार कोटी रुपये

►अमित शाह यांचे प्रतिपादन,
जावरा, ७ ऑक्टोबर –

Amit Shah 03

Amit Shah 03

भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील रालोआ सरकार शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना ११ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी येथे आयोजित एका शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सरकार स्थापन करताना म्हटले होते की, गरीब आणि शेतकरी माझ्या हृदयात आहेत. त्या भावनेतूनच मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक कामे केली आहेत. आम्ही शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे हा संकल्प घेऊनच कार्य करीत आहोत. त्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे, त्याचे अध्यक्ष मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आहेत.
रतलाम जिल्ह्यात असले तरी मंदसौर जिल्ह्याच्या जवळच असलेल्या जावरा येथील या मेळाव्याला बोलताना शाह म्हणाले की, २०१४ ते २०१९ आणि २०१८-१९ चे अंदाजपत्रक म्हणून मोदी सरकारने शेतकर्‍यांना ११ हजार कोटी रुपये दिले आहेत. राहुल गांधी शेतकर्‍यांसाठी काहीच केले नाही म्हणून ओरड करीत आहेत. मात्र, जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी शेतकर्‍यांसाठी काही केले का नाही? भाजपाची केंद्र सरकार आल्यानंतरच कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. आता दलाल शेतकर्‍यांचा माल घेत नाही. मोदी सरकारने खरीप आणि रब्बी सत्रातील कृषी मालाला दाम दुप्पट देणे सुरू केले आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे तो शेतकर्‍यांचा वेदना जाणून घेतो. ज्या लोकांनी कधी मातीला हातही लावला नाही ते शेती आणि शेतकर्‍यांच्या हिताचा बाता करीत आहेत. मध्यप्रदेशात शिवराज सरकारने शेतकर्‍यान बिनव्याजी कर्ज देण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात त्यांच्या नेतृत्वात चौफेर विकास झाला आहे. रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. तसेच शेती करणार्‍या शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जावरानंतर अमित शाह यांनी उज्जैन येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्याला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी जगविख्यात महाकालेश्‍वर मंदिरात पूजा-अर्चना केली. तेथून ते इंदूरमार्गे दिल्लीला रवाना झाले.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (53 of 1636 articles)

Electioncommission Building1
दोन टप्प्यात मतदान ►मध्यप्रदेश, मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला ►राजस्थान, तेलंगणात ७ डिसेंबरला ►पाचही राज्यांमध्ये ११ डिसेंबरला मतमोजणी नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर ...

×