ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली

मोदी सरकार आव्हान असल्याची काँग्रेसची कबुली

►सीडब्ल्यूसीत नेहमीप्रमाणे भाजपा, संघावर टीका
►७० हजार कोटींचे कर्ज माफ करू : राहुल,
नागपूर, २ ऑक्टोबर –

Indian National Congress

Indian National Congress

नित्याप्रमाणे काँग्रेसच्या अ. भा. मध्यवर्ती कार्यकारी समितीच्या सेवाग्राम बैठकीत भाजपा व संघ परिवाराविरुद्ध आकसाचा सूर आळवला गेला. मोदी सरकार हे आव्हान असल्याचे एकमेव सत्य प्रांजळपणे सांगून काळाची गरज म्हणून एका नव्या स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात आज सेवाग्राम या पुण्यभूमीतून केली जात असल्याचे जाहीर करण्यात आले.
मंगळवारी सेवाग्राममधील महादेव भवनात काँग्रेसच्या अ. भा. कार्यकारिणीची बैठक झाली. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, पी. चिदम्बरम्, अंबिका सोनी, अहमद पटेल, गुलामनबी आझाद, ए. के. अँटोनी, विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, नाना पटोले आदींसह सर्व काँग्रेस नेते बैठकीत सहभागी झाले होते. दुपारी १.१५ वाजता सुरू झालेली ही बैठक अवघ्या अर्ध्या तासात आटोपलीसुद्धा.
दोन वाजता सोनिया व राहुल गांधी बैठक आटोपून बाहेर पडले. बैठकीत मीडियाला प्रवेश नसला तरी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या बैठकीचा वृत्तांत नंतर कथन केला. आर. के. धवन व गुरुदास कामत यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली न वाहता वैचारिक कद्रुपणाचे दर्शन काँग्रेस कार्यकारिणीने घडविले.
महात्मा गांधी व त्यांच्या विचारांवर स्वतःचाच हक्क दाखवत भाजपा व रा. स्व. संघ त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा पुन्हा एकदा आरोप करीत या दोन्ही संघटनांशी निरंतर लढण्याचा निर्धारवजा प्रस्ताव संमत झाला.
मोदी सरकारने संवैधानिक व मानवीय मूल्यांना चिरडून सूडाचे राजकारण केले आहे. महात्मा गांधींच्या जीवनमूल्य व सिद्धांतांवर भाषण करणे सोपे आहे. पण, सत्य, अहिंसा व सद्भावाच्या गांधीवादी विचारधारेला आपल्या जीवनात आत्मसात करणे त्या व्यक्तींसाठी अशक्य आहे ज्या गांधीजींचे नाव केवळ राजकीय संधीसाधूपणासाठी वापरतात. बापूंच्या चष्म्या आज राजकीय प्रचारासाठी उसना घेऊ शकता; पण त्यांचा सिद्धांत अंगीकारण्याशिवाय त्यांच्या आदर्शावर अंमल करता येत नाही. अशा पोकळ आदर्श व दुहेरी चारित्र्याच्या समूह व व्यक्तीचा बुरखा फाडून ज्यांनी कधीच गांधीजींनी दाखविलेल्या सत्य, सहिष्णुता, समरसता व अहिंसेच्या प्रशस्त मार्गाचा अंगीकार केला नाही, अशा शक्ती निर्णायकपणे परास्त होत नाहीत तोपर्यंत लढण्याचा संकल्पही एका प्रस्तावाद्वारे करण्यात आला. शेतकर्‍यांवर जुलूम व अत्याचाराचा आरोप करीत त्याचा निषेधाचा ठरावही काँग्रेसने पारित केला.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (66 of 1621 articles)

Dr Mohanji Bhagwat2
स्पष्ट भूमिका, हरिद्वार, २ ऑक्टोबर - अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्यास विरोधी पक्षही विरोध करू शकणार नाही. कारण, रामाचे ...

×