ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी : मनमोहनसिंग

मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी : मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर –

Manmohan Singh

Manmohan Singh

केंद्रातील सध्याचे सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदी सरकारला पर्याय शोधण्याचा विचार करणे आवश्यक आहे. या सरकारमुळे शेतकरी आणि तरुण त्रस्त आहेत. तर दलित आणि अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मनमोहनसिंग यांनी विद्यमान पंतप्रधान मोदींवर टीका केली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह डॉ. मनमोहनसिंग यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच यावेळी या पुस्तकाचे कौतुकही डॉ. सिंग यांच्याकडून करण्यात आले. हे पुस्तक म्हणजे मोदी सरकारचे समग्र विश्‍लेषण आहे. सरकारचा नाकर्तेपणाचा आरसा म्हणजे हे पुस्तक आहे. मोदी सरकारने आपले आश्‍वासन पूर्ण केले नाहीत. या सरकारच्या राज्यात शेतकरी त्रस्त असून आंदोलन करीत आहेत. तरुण वर्ग दोन कोटी नोकरींच्या शोधात आहेत. देशातील औद्योगिक उत्पादन आणि प्रगतीला खीळ बसली आहे. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे उद्योग धंद्यांवर वाईट परिणाम झाल्याचेही सिंग यांनी यावेळी नमूद केले.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (229 of 1642 articles)

Pm Narendra Modi 2
क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन, नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सर्वसामान्य वाहतुकीची आधारशिला म्हणून ...

×