ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » यंदा समाधानकारक पाऊस

यंदा समाधानकारक पाऊस

►वेधशाळेचे भाकीत,
मुंबई, ३ मार्च –
महाराष्ट्रात यावर्षी सर्वत्र समाधानकारक आणि सरासरी पाऊस पडणार असल्याचे भाकीत भारतीय वेधशाळेने वर्तविले आहे. पश्‍चिमी प्रशांत महासागरात ‘ला निना’च्या प्रभावामुळे ‘अल् निनो’चा प्रभाव जवळजवळ शून्य झाला असल्याने मान्सूनच्या मार्गातील मोठी अडचण दूर होणार आहे.
ला निनाच्या प्रभावामुळे मान्सूनच्या स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. ला नीनाची स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि राज्यात तो सरासरी गाठेल, असे हवामान खात्याचे मत आहे.
ला नीनाची स्थिती अशीच कायम राहिली, तर संपूर्ण भारतातील मान्सूनसाठी ती चांगली बाब ठरणार आहे, असे मत पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी विभागतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. कृष्ण यांनी मांडले.
शिवाय, ला नीना कमजोर झाला, तरी अल् निनो निर्माण होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागेल, असेही कृष्णन् यांनी सांगितले.
काय आहे ला नीना?
ज्यावेळी पूर्व प्रशांत महासागरात अल् निनोचा प्रभाव संपुष्टात येत असतो, त्यावेळी पश्‍चिम प्रशांत महासागरात ला नीनाचा प्रभाव दिसून येतो. ला नीनाचा प्रभाव अल् निनोच्या पूर्णपणे विपरित असतो. पश्‍चिम महासागरात अल् निनोमुळे निर्माण होणारी कोरड्या दुष्काळाची स्थिती ला नीना बदलवित असते आणि आर्द्र मोसमी वार्‍यांची निर्मिती करते. पश्‍चिमी प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंध भागातील तापमान वाढविण्यासोबतच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत असल्याने पाऊस चांगला पडतो. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 4 Mar 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (1104 of 1632 articles)

Jayendra Saraswathi Samadhi
भक्तांनी घेतले दर्शन, चेन्नई, १ मार्च - कांची कामकोटी पीठाचे प्रमुख शंकरायचार्य जयेंद्र सरस्वती यांना आज, गुरुवारी महासमाधी देण्यात आली. ...

×