ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

स्कायमेटचा सुधारित अंदाज,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ ऑगस्ट –

Skymet

Skymet

स्कायमेट या हवामानविषयक खाजगी संस्थेने यावर्षी देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याचा सुधारित अंदाज आज बुधवारी वर्तविला. सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.
स्कायमेटचा हा सुधारित अंदाज शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ करणारा आहे. स्कायमेटच्या मते, आतापर्यंत संपूर्ण देशात सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे. यावर्षी ९२ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. याआधी स्कायमेटने देशभरात ९६ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.
उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये यावर्षी मान्सूनचा प्रभाव कमी आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने ऑगस्ट महिन्यात ८८ टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात ९६ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. सप्टेंबर महिन्यात ९३ टक्के पावसाचा अंदाज आता स्कायमेटने वर्तवला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये सरासरी १०१ टक्के पावसाचा अंदाज होता. यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्यता ६० टक्ते तर, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता २० टक्के आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत बिहारमध्ये २३ टक्के, झारखंडमध्ये २४ टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये ३७ टक्के, आसाममध्ये २७ टक्के, मेघालयात ४३ टक्के आणि मणिपूरमध्ये ६४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

Posted by : | on : 2 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (424 of 1638 articles)


आयोगाची भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ ऑगस्ट - राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून आसामातील ४० लाख नागरिकांची नावे गाळण्यात आली असली, तरी ...

×