ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » यामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी

यामीनच्या पराभवामुळे भारताला मालदीवमध्ये संधी

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर –

Maldives President Ibrahim Solih

Maldives President Ibrahim Solih

मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु, विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करीत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ल यामीन यांच्या पराभवाने चीनला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.
यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु, आता सोलिह यांच्या विजयाने भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून हिंद महासागरात भारताचा शेजारी असलेल्या मालदीवशी चीनमुळे भारताचे संबंध ताणले गेले होते. मालदीवमधील निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि श्रीलंकेबरोबरच भारताने मालदीवमधील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातूनच भारताने कूटनीतिक संदेशही दिला आहे. मालदीवला शुभेच्छा देत भारताने एकप्रकारे चीन आणि अब्दुल्ला यामीनला कडक इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे मालदीवमधील जनतेलाही हे निवडणूक निकाल धक्का देणारे आहेत. कारण, विरोधी पक्ष आणि सोलिह समर्थकांनी निवडणुका प्रभावित केल्याचा यामीन यांंच्यावर आरोप केला आहे. गेल्या वर्षी यामीन सरकारने भारताबाबत टोकाचा विरोध दर्शवला होता. चीनबरोबर करारांवर करार करत सुटलेले यामीन सरकार हे हिंद महासागरातही भारतासाठी डोकेदुखी ठरत होते.
भारतातील मालदीवचे राजदूत अहमद मोहम्मद म्हणाले, बर्‍याचवेळा आपण एकमेकांवर आरोप करीत असतो, हे इतिहासातून पाहायला मिळते. परंतु, आपला लोकशाहीवर विश्‍वास आहे. निवडणुकीचा निकाल मनासारखा लागला नसला तरी त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. राष्ट्रपती मोमून अब्दुल गयूम यांनी ३० वर्षांपर्यंत देशात शासन केले. त्यांनीच लोकशाही पद्धतीने निवडणूक होण्याची व्यवस्था केली. राजदूत मोहम्मद हे यामीनच्या जवळचे समजले जातात. लवकरच ते मालदीवमध्ये परतून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतील. दरम्यान, माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताचे आभार मानले आहेत. नशीद म्हणाले, श्रीलंका आणि मलेशियासारख्या देशांची परिस्थिती पाहता चीनला आता समजले असेल की, असे का झाले? मालदीवमधील नवे सरकार यामीनच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्चे पुन्हा ऑडिट करेल. नशीद यांनी चीनवर जमीन हडपण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Posted by : | on : 26 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (591 of 1873 articles)

Rafale Raghunath Nambiar
वायुसेनाप्रमुखांचा अनुभव, नवी दिल्ली, २५ सप्टेंबर - राफेल डीलवरून देशात गदारोळ माजला असताना वायुसेनेकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. भारतीय ...

×