ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा

►११ देशातील पारंपरिक वाद्य, खेळ, हस्तकलेचा समावेश,
नवी दिल्ली, ७ डिसेंबर –

Kumbha Mela

Kumbha Mela

भारतातील जगप्रसिद्ध कुंभमेळ्याला युनेस्कोने बहुमूल्य सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट केले आहे. याबाबतची औपचारिक घोषणाही करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यासोबतच जगभरातील ११ देशांमधील विविध पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ आणि हस्तकला आदींचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. युनेस्कोने आपल्या टि्‌वटर अकाऊंटवर ही घोषणा करताना, भारताचे अभिनंदन केले आहे. फ्रान्समधील भारतीय दूतावासातील अधिकारी विनय क्वॉत्रा यांनी टि्‌वटरवर ही माहिती दिली.
कुंभमेळा हा एक धार्मिक सोहळा असून, तो तीन वर्षांतून एकदा भरतो. अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्‍वर) आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. भारतासोबतच जगाच्या कानाकोपर्‍यातून कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावत असतात. या उत्सवाची दखल युनेस्कोने घेतली आहे.
कुंभमेळ्यासोबत कझाकिस्तानचा पारंपरिक खेळ अस्यक, पोर्तुगालची इस्ट्रेमोज, जर्मनीतील ऑर्गन हस्तकला व संगीत, तर मलावी येथील मातीच्या भांड्यांचाही युनेस्कोने आपल्या वारसा यादीत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे किरगिस्तानमधील कोकबोरू हा घोडस्वारीच्या खेळाचा आणि इटलीतील नेओपोलिटीन या कलेचा समावेश अमूल्य सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. इराणमधील चोगण या घोडेस्वारी खेळानेही या यादीत स्थान पटकावले आहे. अझरबैजानमधील संगीत वाद्य कमांचा, तर ग्रीसचे रेबीटिको संगीत वाद्य, आयर्लंड या देशाचे उईलेन हे संगीत वाद्य सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 8 Dec 2017
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (1645 of 1774 articles)

Jallianwala Bagh Massacre
महापौरांची मागणी, अमृतसर, ६ डिसेंबर - ब्रिटिश सरकारने पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आतातरी माफी मागावी, अशी मागणी लंडनचे महापौर सादिक ...

×