अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » युपीएससीची परीक्षा न देता होता येणार अधिकारी

युपीएससीची परीक्षा न देता होता येणार अधिकारी

►केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० जून –
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा न देताही आता संयुक्त सचिव स्तराचा अधिकारी होता येणार आहे. अधिकारी होण्यासाठी आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणे आता गरजेचे राहणार नाही. केंद्र सरकारने शासकीय सेवेत सहभागी होणार्‍यांना दिलासा देणार मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय सेवेत होणार्‍या नियुक्तीमध्ये बदल करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बदलामुळे विविध सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत अधिकार्‍यांना प्रशासकीय सेवेत आपले योगदान देता येणार आहे. सध्या लॅटरल एन्ट्री अंतर्गत दहा पदे भरणे आवश्यक आहेत. त्यासाठी कोणतीही परीक्षा न देता या अधिकार्‍यांना प्रशासकीय सेवेत दाखल होता येईल.
संयुक्त सचिव दर्जाच्या पदासाठी पर्सनल अ‍ॅण्ड ट्रेनिंग विभागाने अधिसूचना काढली आहे. यात हुशार आणि समाजसेवेची इच्छा असणार्‍या लोकांना प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये महसूल विभाग, वित्त सेवा, कृषी, शेतकरी कल्याण, रस्ते परिवहन आणि जहाज बांधणी व पर्यावरण विभागातील जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. याआधीही याबाबत बर्‍याच चर्चा झाल्या. मात्र, यंदा त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत आहे.
त्यासाठी पात्रतेच्या काही अटी असून त्यानुसार किमान वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त वयाची अट नाही. याशिवाय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
सरकारी किंवा खासगी विभागातील त्याचबरोबर विद्यापीठातील कामाचा किमान १५ वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नसून निवडलेल्या उमेदवारांची केवळ मुलाखत घेण्यात येईल. ही मुलाखत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीतर्फे घेतली जाईल. या पदासाठी अर्ज करायचा असल्यास ३० जुलै २०१८ ही अंतिम तारीख असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या दहा पदांची तीन वर्षांसाठी नियुक्ती होईल. हा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकतो. या उमेदवारांना महिना १.४४ लाख ते २.१८ लाख महिना पगार देण्यात येईल. याशिवाय इतर प्रशासकीय सुविधाही त्यांना मिळतील, असे या पत्रकात नमूद आहे.

Posted by : | on : Jun 13 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (315 of 1862 articles)

Bhaiyyu Maharaj
►डोक्यात झाडली गोळी, वृत्तसंस्था इंदूर, १२ जून - [caption id="attachment_55388" align="alignleft" width="254"] Bhaiyyu Maharaj[/caption] राजकीय वर्तुळात सतत वावर असलेले युवा ...

×