ads
ads
स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

►प्रख्यात लेखक रस्किन बॉण्ड यांचे प्रतिपादन, रांची, ९ डिसेंबर…

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

नवी दिल्ली, ९ डिसेंबर – भाजपा आणि देशात पंतप्रधान…

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » यूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार

यूपीआयच्या माध्यमातून ३० कोटी व्यवहार

कॅशलेस व्यवहारातील मैलाचा दगड,
वृत्तसंस्था
बंगळुरू, ३ सप्टेंबर –

Upi Payments

Upi Payments

बँक ते बँक खात्याच्या व्यवहारांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सुरू केलेल्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून ऑगस्टमध्ये ३० कोटी व्यवहार करण्यात आले. कॅशलेस व्यवहारातील हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
एनपीसीआयच्या माहितीप्रमाणे, ऑगस्टमध्ये यूपीआयचे ३१ कोटी २० लाख व्यवहार झाले. व्यवहाराची ही टक्केवारी जूनच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी जास्त आहे. जूनमध्ये २३ कोटी ५५ लाख व्यवहार यूपीआच्या माध्यमातून झाल्याचे एनपीसीआयच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.
ऑनलाइन पेमेंटसाठी अधिकाधिक नागरिकांनी ही पद्धत स्वीकारल्याने यूपीआय व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे बँकर्सने सांगितले.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून झालेल्या तीन कोटी व्यवहारांतून ५,२९३ कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित झाली होती. यंदा ऑगस्टमध्ये या माध्यमातून तब्बल ५४ हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला पैसे हस्तांतरित करण्यासाठी यूपीआय पेमेंट्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेला पाया वाढत्या व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. आता व्यक्ती ते व्यावसायिकांमधील यूपीआय व्यवहारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे यांनी दिली. पुढील दोन वर्षांत यूपीआय वापरकर्त्यांची संख्या १० कोटींपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ऑगस्टमध्ये सरासरी १८०० रुपयांपर्यंतचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले. जूनमध्येही इतकीच सरासरी होती. मोठ्या प्रमाणात निधी एका बँकेतून दुसर्‍या बँकेत हस्तांतरित करण्यासाठी पारंपरिक इमिजिएट पेमेंट्स सर्व्हिसचा (आयएमपीएस) वापर केला जातो. एप्रिल ते जून या कालावधीत सरासरी १० हजार रुपयांचे व्यवहार आयएमपीएसच्या माध्यमातून झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. भारतीय ग्राहकांच्या लहान व्यवहारांसाठी यूपीआय एक प्रभावी पर्याय ठरत आहे. यूपीआयच्या माध्यमातून रोख व्यवहारांना आव्हान दिले जाऊ शकते, असे एका खाजगी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
भारतातील यूपीआयची ही कामगिरी जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी स्पर्धा निर्माण करणारी आहे.
आम्ही आपल्या भागीदार बँकांसाठी थर्डपार्टी अप्लिकेशनला तसेच ग्राहक व्यवहार प्रक्रियेला परवानगी देणारे गूगल आणि फेसबूक यासारख्या बड्या कंपन्यांसह फोनपे आणि पेटीएम यासारख्या भारतीय कंपन्यांमध्ये आता चढाओढ निर्माण झाली आहे.
गूगलने मागील आठवड्यात पेमेंट्ससाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. भारतीय ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये वृद्धी व्हावी यासाठी गूगलने उपाययोजना जाहीर केल्या, अशी माहिती कंपनीच्या पेमेंट्स विभागाचे जागतिक उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी दिली.
ऑगस्टमध्ये सरासरी १८०० रुपयांचे व्यवहार
एप्रिल ते जूनमध्ये सरासरी १० हजाराचे पेमेंट
यूपीआय : तेव्हा आणि आता
सप्टेंबर २०१७ – तीन कोटी व्यवहारांतून ५,२९३ कोटी रुपये हस्तांतरित
ऑगस्ट २०१८ – ३१.२ कोटी व्यवहारांतून ५४,००० कोटी रुपये हस्तांतरित

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (485 of 1864 articles)


आयोगाचे राजीव कुमार यांचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - विकासदरातील घसरण ही नोटबंदीमुळे नव्हे, तर थकीत कर्जाच्या (एनपीए) ...

×