ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » रविशंकर प्रसाद यांनी केली व्हॉट?सअ‍ॅपची कानउघाडणी

रविशंकर प्रसाद यांनी केली व्हॉट?सअ‍ॅपची कानउघाडणी

फेकन्यूजला आळा घालण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करणार,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

फेकन्यूजला आळा घालण्यात आलेल्या अपयशाबद्दल केंद्रीय कायदा तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस डेनियल यांची चांगलीच कानउघाडणी केली. फेकन्यूजला आळा घालण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याची ग्वाही डेनियल यांनी यावेळी दिली. घटना भारतात घडलेली असेल आणि त्याचे उत्तर अमेरिकेतून दिले जाईल, अशी परिरिस्थती यापुढे सरकार खपवून घेणार नाही, अशा इशाराही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिला.
व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस डेनियल यांनी आज येथे रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. व्हॉट्सअ‍ॅपबाबतच्या आपल्या तक्रारी भारतातील लोकांना भारतातच करता आल्या पाहिजे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे एक कार्यालय भारतात उघडले पाहिजे, अशी सूचना रविशंकर प्रसाद यांनी यावेळी क्रिस डेनियल यांना केली.
भारतातील कायद्याचे तुम्हाला पालन करावे लागेल, घटना भारतात घडलेली असेल आणि त्याचे उत्तर तुम्ही अमेरिकेतून द्याल, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे बजावत रविशंकर प्रसाद म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅप हा आता भारताच्या डिजिटल युगाचा अभिभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे तुम्ही भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे कार्पोरेट मुख्यालय उघडले पाहिजे. फेकन्यूजला आळा घालण्यासाठी तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती क्रिस डेनियल यांनी यावेळी रविशंकर प्रसाद यांना दिली, मात्र त्याचवेळी सरकारला अपेक्षित असलेला परिणाम साधण्यात आपण कमी पडल्याची कबुलीही त्यांनी दिली.
फेकन्यूजला आळा घालण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याची तसेच व्हॉट्सअ‍ॅपचे कार्पोरेट कार्यालय भारतात उघडण्याचे आश्‍वासन क्रिस डेनियल यांनी यावेळी दिले. फेकन्यूजला आळा घालण्यात आलेल्या अपयशाबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला नोटिस बजावली होती, त्यामुळे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस डेनियल यांनी आज रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. या दोघांमध्ये यावेळी ४५ मिनिटे चर्चा झाली.

Posted by : | on : 22 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (773 of 1845 articles)


चांद्रयान-१ मोहिमेचे यश, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, २१ ऑगस्ट - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-१ या ...

×