ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » रशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे

रशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी,
नवी दिल्ली,११ ऑक्टोबर –

Subramanian Swamy5

Subramanian Swamy5

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे, अशी मागणी ज्येष्ठ भाजपा नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा केली आहे. नेताजींची हत्या करण्यात आली होती आणि याचे थेट संबंध रशियासोबत आहेत, असा दावा काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी केला होता.
खा. स्वामी म्हणाले की, पुतिन यांनी आमचे मित्र असल्याचा पुरावा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावेत. शिवाय पुतिन यांना हेही सांगावे लागेल की सोनिया गांधी त्यांना भेटण्यासाठी दोनदा रशियाला कशासाठी गेल्या होत्या. सध्या पुतिन दोन्ही बाजूंनी भारताशी खेळत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. स्वामींनी यापूर्वी म्हटले होते की, १९४५ मध्ये विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता, तर त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यात रशियाचे माजी राष्ट्रपती जोसेफ स्टॅलिन यांचा सहभाग होता. बोस यांनी साम्यवादी रशियाकडे शरण मागितली होती.
त्यानंतर तिथेच त्यांची हत्या करण्यात आली. दुसरे असे की, बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये झाल्याची समजूत चुकीची आहे. त्यांच्या हत्येमध्ये पंडित नेहरू आणि जपानचा कट होता. नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळेच ब्रिटनच्या शासनकर्त्यांनी भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले होते, असा दावाही स्वामी यांनी केला आहे.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (681 of 2053 articles)

Vijay Mallya
दिल्ली, ११ ऑक्टोबर - दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्या याची बंगळुरू येथील संपत्ती जप्त करण्याचे आदेश ...

×