ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » रशिया करणार भारताला शस्त्रसज्ज

रशिया करणार भारताला शस्त्रसज्ज

►अमेरिकेचा विरोध झुगारून होणार एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा करार
►गुरुवारपासून राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौर्‍यावर,
मॉस्को/नवी दिल्ली, १ ऑक्टोबर –

Pm Modi Putin

Pm Modi Putin

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन येत्या गुरुवापासून भारताच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या या दौर्‍यात भारत आणि रशियात ३९ हजार कोटींच्या एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या करारावर स्वाक्षरी होणार येणार आहे. भारताने रशियाकडून ही प्रणाली खरेदी केल्यास कडक निर्बंध लादले जातील, हा अमेरिकेचा इशारा झुगारून दोन्ही देश करारबद्ध होणार आहेत, हे विशेष.
या कराराची औपचारिकता पुतिन यांच्या दौर्‍यात पूर्ण केली जाणार आहे. या करारांतर्गत भारताला रशियाकडून पाच क्षेपणास्त्र प्रणाली प्राप्त होणार आहेत. व्लादिमिर पुतिन भारतात आल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. द्विपक्षीय चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी होणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या बैठकीत सामरिक मुद्यांसोबतच जागतिक मुद्यांवरही त्यांच्या सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
पुतिन यांचे भारतात आगमन झाल्यानंतर ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. भारत आणि रशियातील ही १९ वी वार्षिक बैठक आहे.
भारताने रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यास अमेरिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे. भारताने हा करार केल्यास आमच्या कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असा इशाराही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तथापि, सर्वाधिक जुना आणि विश्‍वस्त मित्र असलेल्या रशियाकडूनच ही प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा निर्धार आहे.
कॅबिनेट समितीची मंजुरी
रशियाकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी संरक्षण व्यवहारावरील कॅबिनेट समितीने अलीकडेच मंजुरी प्रदान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली याच महिन्याच्या सुरुवातीला ही बैठक झाली होती.
अमेरिकेला निर्णय आधीच कळवला
या व्यवहाराला अमेरिकेचा विरोध असला, तरी भारत ही प्रणाली रशियाकडून खरेदी करणार आहे आणि आमच्या निर्णयाची माहिती आम्ही अमेरिकेला दिली आहे. या व्यवहाराचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची ग्वाही देखील आम्ही दिली असल्याचे संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
एस-४०० प्रणालीची क्षमता
एस-४०० या क्षेपणास्त्र प्रणालीत शत्रूंची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र आणि ४०० किलोमीटर दूरवरील ड्रोन नष्ट करण्याची क्षमता आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेणे, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. या प्रणालीमुळे भारताची मारकक्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे.

Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (69 of 1621 articles)

Cji Deepak Mishra
रंजन गोगोईंचा उद्या शपथविधी, नवी दिल्ली, १ ऑक्टोबर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा मंगळवार, २ ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. ...

×