ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » रस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा

रस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा

►नितीन गडकरी यांची सूचना
►अक्षयकुमारने दिला अपघात टाळण्याचा संदेश,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट –

Nitin Gadkari Akshay Kumar

Nitin Gadkari Akshay Kumar

देशाची सेवा करण्याच्या भूमिकेतून रस्ते सुरक्षेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर म्हणून काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षयकुमार याने आज केले. अक्षयकुमारची भूमिका असलेले रस्तेअपघात सुरक्षेबाबतचा संदेश देणारे तीन व्हीडीओ आज समारंभपूर्वक जारी करण्यात आले. रस्ते सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यकता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी प्रतिपादित केली.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात अक्षयकुमार बोलत होता. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री मनसुख मंडाविया तसेच सचिव युध्दवीरसिंह मलिक यावेळी उपस्थित होते.
‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ अभियानाचा यानिमित्त शुभारंभ करण्यात आला. सामान्य पद्धतीने कितीही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली तरी त्याचा जनमानसावर फारसा परिणाम होत नाही, याकडे लक्ष वेधत अक्षयकुमार म्हणाला की, सामान्यपणे दररोज रस्त्यावर ज्या घटना घडतात, अपघात होतात, ते डोळ्यासमोर ठेवून हे तीन व्हीडीओ बनवण्यात आले आहे. या तिन्ही व्हिडीओत अक्षयकुमारने वाहतूक पोलिसाची भूमिका पार पडली आहे.
‘सडक किसीके बापकी नही’ यातून रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी संदेश देण्यात आम्ही यशस्वी झालो, असे स्पष्ट करत अक्षयकुमार म्हणाला की, मी रस्त्यावर उभा राहून हेल्मेट घाला, सीटबेल्ट बांधा आणि राँगसाईड वळण घेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी कोणीही त्याची दखल घेतली नसती, त्यामुळे ‘सडक किसीके बापकी नही’ यातून विनोदी पद्धतीने मोठा संदेश देण्यात आला. यावरही ‘सडक मेरे बापकी’ असे उत्तर कोणी दिले तर सडक सुरक्षा जीवन सुरक्षा असे त्याला सांगता येईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या शैलीत भाषण करत वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. रस्ते सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यकता गडकरी यांनी यावेळी प्रतिपादित केली. ज्या देशातील लोकांमध्ये रस्ते वाहतुकीच्या नियमाबाबत सन्मानाची तसेच भीतीची भावना नाही, त्या देशातील लोकांबाबत बोलायलाच नको, असे गडकरी म्हणाले.

Posted by : | on : 15 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (365 of 1642 articles)

Balram Das Tandon
रायपूर, १४ ऑगस्ट - जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे आज मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथील ...

×