अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या

राजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या

व्यंकय्या नायडूंच्या खासदारांना कानपिचक्या,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट –
राजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत नागरिकांच्या कल्याणावर आपले लक्ष केंद्रित करा, अशा कानपिचक्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शनिवारी खासदारांना दिल्या.
संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांकरिता दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन नायडू यांनी केले. सुमारे तासभराच्या या वर्गात नायडू यांनी संसदीय कामकाजाच्या विविध पैलूंची माहिती खासदारांना दिली.
संसदेचे अधिवेशन हे प्रत्येक खासदारासाठी त्यांच्या मतदारसंघातील समस्या उपस्थित करण्याची फार मोठी संधीच असते. या संधीचा प्रत्येक सदस्याने लाभ घ्यायला हवा आणि त्यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत कसे चालेल, यावर भर देणे आवश्यक आहे. गोंधळात कामकाज ठप्प करून तुम्ही आपल्या मतदारांचे आणि देशाचेही नुकसान करीत असता, हे लक्षात ठेवा, असा सल्लाही नायडू यांनी दिला. संसदीय लोकशाहीवर गंडशाही भारी पडायलाच नको. खासदारांचा एक गट अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेकडे धाव घेतो आणि गदारोळ करून कामकाज रोखून धरतो. असे करताना आपण जनाधाराचा सन्मान करीत आहोत काय, हा विचार देखील मनात येत नाही, असा चिमटाही नायडू यांनी काढला.

Posted by : | on : Aug 5 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (60 of 1864 articles)

Prime Minister Narendra Modi1
►पंतप्रधान मोदींनी घेतला पायाभूत क्षेत्राचा आढावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३ ऑगस्ट - [caption id="attachment_34461" align="alignleft" width="300"] Prime Minister Narendra Modi1[/caption] ...

×