ads
ads
सत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार

सत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार

►राफेलप्रकरणी खोटा प्रचार पाडला उघड, नवी दिल्ली, १७ डिसेंबर…

काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

►कायदेशीर रीतीने सर्व प्रक्रिया : संरक्षणमंत्री, मुंबई, १७ डिसेंबर…

तीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर

तीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली, १७ डिसेंबर – विविध मुद्यांवरून आज सोमवारी…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना मुक्त करण्यास केंद्राचा नकार

घातक पायंडा पडेल : सर्वोच्च न्यायालयात भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑगस्ट –

Supreme Court 2

Supreme Court 2

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना कारागृहातून मुक्त करण्यास केंद्र सरकारने आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. त्यांची शिक्षा अशाप्रकारे माफ करून, त्यांना सोडून देण्यात आल्यास घातक पायंडा पडेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचे दूरगामी व प्रतिकूल परिणाम होतील, अशी भूमिका केंद्राने विशद केली.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे केंद्राची भूमिका स्पष्ट करणारे दस्तावेज न्या. रंजन गोगोई, न्या. नविन सिन्हा आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनापुढे सादर करण्यात आले. या दस्तांवेजांची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.
तामिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या सात मारेकर्‍यांची शिक्षा माफ करून, त्यांची सुटका करणारी विनंती याचिका २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याच वर्षीच्या २३ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी करून तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आम्ही या मारेकर्‍यांची मुक्तता करण्याचा निर्णय घेतला आहे, पण सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५ मधील निकालानुसार केंद्र सरकारची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असल्याने आम्ही हा अर्ज देत आहोत, असे तामिळनाडू सरकारने म्हटले होते.
राजीव गांधी यांची हत्या ही आंतरराष्ट्री दहशतवाद्यांनी केलेली अत्यंत भयानक आणि दुष्टपद्धतीने केलेल्या गुन्ह्यांपैकी एक होती, याकडे गृह मंत्रालयाने न्यायालयाचे लक्ष वेधले. राष्ट्रपतींनीही या मारेकर्‍यांना सोडण्याचा प्रस्ताव नाकारला होते.
कुठलीही दया दाखविण्यासाठी हे दोषी पात्र नाही. सत्र न्यायालयाने या हत्येत महिलेचा मानवी बॉम्ब म्हणून वापर करणे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही ही सत्यता मान्य केली आहे, याकडेही केंद्र सरकारने लक्ष वेधले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (656 of 1915 articles)

Rajnath Singh At Delhi Womens Swat
करणार पंतप्रधानांची सुरक्षा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० ऑगस्ट - देशातील पहिले संपूर्ण महिलांचे स्वात पथक आज शुक्रवारी दिल्ली पोलिस दलात ...

×