ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक

►पोस्टरमधून पलटवार,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

Rajiv Gandhi Poster

Rajiv Gandhi Poster

१९८४ मध्ये झालेल्या शीख नरसंहारात काँग्रेसचा सहभाग नव्हता, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून आता काही जणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा नेते तेजिंदरपालसिंह बग्गा यांनी दिल्लीत पोस्टर्स लावून राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’ म्हणजेच जमावाकडून होणार्‍या हत्याकांडाचे जनक राजीव गांधी असा मजकूर असलेले पोस्टर्स बग्गा यांनी दिल्लीत लावले आहेत. दिल्लीच्या चौकाचौकात लावण्यात आलेल्या या पोस्टर्सचा व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणार्‍या हत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून अनेकदा करण्यात आला आहे. गोहत्या, गायींची वाहतूक, गोमांस अशा विविध मुद्यांवरून जमावाकडून हत्या झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. या टीकेला आता अशा आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राजीव गांधी हेच मॉब लिचिंगचे जनक असल्याचे पोस्टर लावत बग्गा यांनी काँग्रेसवर पलटवार केला असल्याचे बोलले जात आहे.
लंडन दौर्‍यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शीख नरसंहाराबाबत विधान केले होते. १९८४ मध्ये झालेला शीख नरसंहार अतिशय वेदनादायी होता. कोणत्याही विरोधात कोणतीही हिंसा करणार्‍यांना १०० टक्के शिक्षा व्हायला हवी. मात्र, या नरसंहारात काँग्रेसचा सहभाग नव्हता, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालेल्या चर्चासत्रात बोलताना राहुल यांनी हे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर भाजपा, आप आणि शिरोमणी अकाली दलाने जोरदार टीका केली आहे. अनेक शीख संघटनांनीही या विधानाचा निषेध केला आहे.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (747 of 1851 articles)


उच्चायुक्तास पाठविला समन्स, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - राज्यसभेचे सदस्य व भाजपा नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी मालदीवबाबत केलेल्या एका ...

×