सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राज्यसभेचे उपाध्यक्षपद रालोआकडेच

राज्यसभेचे उपाध्यक्षपद रालोआकडेच

►आज निवडणूक; • बिजद रालोआकडून
►रालोआतर्फे हरिवंश नारायणसिंह; • संपुआचे बी. के. हरिप्रसाद,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट –

Harivansh Narayan Singh

Harivansh Narayan Singh

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उद्या गुरुवारी निवडणूक होत आहे. जदयूचे हरिवंश नारायणसिंह आणि काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. संख्याबळाचा विचार करता रालोआ या निवडणुकीत बाजी मारण्याची पूर्ण शक्यता आहे.
उपाध्यक्षपदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून जदयूचे हरिवंश नारायणसिंह आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून बी. के. हरिप्रसाद यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रारंभी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र संख्याबळात रालोआने बाजी मारल्यामुळे हारणारी निवडणूक लढण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नाकारले. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने, जदयूचे हरिवंश नारायणसिंह यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. बिजू जनता दलानेही पाठिंबा दिल्यामुळे हरिवंश नारायणसिंह यांचा विजय म्हणजे आता फक्त औपचारिकता उरली आहे. बी. के. हरिप्रसाद यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.
राज्यसभेत रालोआचे ११६ सदस्य असून बिजू जनता दलाने पाठिंबा दिल्यामुळे रालोआचे संख्याबळ १२३ वर गेले आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत एक जागा रिक्त आहे, त्यामुळे विजयासाठी १२३ मतांची गरज आहे. ती रालोआने पूर्ण केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआजवळ ११८ मते आहेत. उपाध्यक्ष पी. जे कुरियन यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ जूनमध्ये संपल्यामुळे तसेच काँग्रेसने कुरियन यांना फेरउमेदवारी दिली नसल्यामुळे या पदाची निवडणूक घ्यावी लागत आहे.
अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव सुरुवातीला या पदासाठी चर्चेत होते. त्यांच्या नावावर सहमती झाली नाही. त्यामुळे सुरुवातीला अकाली दल भाजपावर नाराज होता. मात्र त्यांचे मन वळवण्यात भाजपाला यश आले. शिवसेना कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले होते, पण शिवसेनेने रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर, शिवसेनेचे संजय राऊत यांनी हरिनारायण सिंह यांच्या उमेदवारी अर्जाचा एक संच निवडणूक अधिकार्‍यांना सादरही केला.

Posted by : | on : Aug 9 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (25 of 1851 articles)

Rahul Gandhi 6
तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ८ ऑगस्ट - [caption id="attachment_56640" align="alignleft" width="300"] Rahul Gandhi 6[/caption] नॅशनल हेरॉल्ड गैरव्यहार प्रकरणात आरोपी असलेल्या ...

×