ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राज्यसभेतील रालोआ बहुमतात!

राज्यसभेतील रालोआ बहुमतात!

श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट –

Rajya Sabha1

Rajya Sabha1

राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जदयुचे हरिवंशनारायणसिंह यांच्या आजच्या विजयामुळे आता राज्यसभेतही रालोआने आपले बहुमत सिद्ध केले आहे. आतापर्यंत राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे बहुमत होते, तर भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ अल्पमतात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत राज्यसभेतील समीकरणे बदलवली.
राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआजवळ ९१ सदस्य होते. अपक्ष अमरसिंह आणि तीन नामनियुक्त सदस्यांनीही भाजपाच्या बाजूने मतदान केले. यामुळे भाजपाचे संख्यबळ ९५ झाले. अण्णाद्रमुकच्या १३, बिजू जनता दलाच्या ९, तेलंगणा राष्ट्र समितीच्या ६, भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या एका सदस्यानेही हरिवंशनारायणसिंह यांच्या बाजूने मतदान केले. एका अपक्ष खासदाराचे मतही सिंह यांना मिळाले. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या ११७ या संख्याबळापेक्षा ८ जास्तीची म्हणजे १२५ मते सिंह यांना मिळाली.
विरोधी आघाडीचे बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. काँग्रेसच्या नेतृृत्वातील संपुआची ६१ मते होती. मात्र सुब्बा रेड्डी काही कारणाने अनुपस्थित राहिल्यामुळे हरिप्रसाद यांना ६० मते मिळाली. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी १३ सदस्यांनी आपली मते हरिप्रसाद यांच्या पारड्यात घातली. त्यामुळे विरोधी आघाडीचे संख्याबळ ८६ वर गेले. तेलुगू देसमच्या ६, माकपच्या पाच, बसपाच्या चार आणि द्रमुकच्या तीन सदस्यांचीही मते हरिप्रसाद यांना मिळाली. आपल्या वडिलांच्या म्हणजे द्रमुक नेते करुणानिधी यांच्या निधनामुळे कनिमोळी सभागृहात उपस्थित राहू शकल्या नाही. भाकप, राजद तसेच जनता दल धर्मनिरपेक्षच्या सदस्यांनी हरिप्रसाद यांच्या बाजूने मतदान केले. अशा प्रकारे हरिप्रसाद यांना १०५ मतांचा पल्ला गाठता आला. काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत आपने या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. हरिवंश नारायणसिंह यांनी २० मतांनी हरिप्रसाद यांचा पराभव केला. राज्यसभेच्या उपसभापतिपदाची उमेदवारी जदयुला देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यूहरचना यशस्वी ठरली. हरिवंश नारायणसिंह यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयुचे नेते नितीशकुमार यांनी बिजू जनता दलाचे नेते आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना केली. ही विनंती पटनायक यांनी मान्य करत तसा शब्द नितीशकुमार यांना दिला. हाच या निवडणुकीचा टर्निंग पाँईट ठरला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वंदना चव्हाण यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी नवीन पटनायक यांना दूरध्वनी केला. पण आधीच मी पाठिंब्याबाबत नितीशकुमार यांना शब्द दिला आहे, त्यामुळे तुमच्या विनंतीला मी प्रतिसाद देऊ शकत नाही, असे पटनायक यांनी शरद पवार यांना सांगितले. याचवेळी शरद पवार यांना विरोधी आाघाडीचा उमेदवार हरणार याची कल्पना आली, त्यामुळे त्यांनी वंदना चव्हाण यांना उपसभापतिपदाच्या निवडणुकीत उतरवण्याचे नाकारले. ऐनवेळी घाईगर्दीत काँग्रेसला बी. के. हरिप्रसाद यांची उमेदवारी जाहीर करावी लागली.

Posted by : | on : 10 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (510 of 1765 articles)

Rekha Sharma Rashtriya Mahila Ayog
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट - केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची नियुक्ती केली आहे. त्यापूर्वी त्या आयोगाच्याच ...

×