ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने दिलेली वाढीव मुदत रद्द करणार्‍या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला महाराष्ट्र सरकारने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
या हिंसाचारात अटक करण्यात आलेला वकील सुरेंद्र गडलिंग आणि इतरांविरोधातील तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याकरिता कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांना अवधी वाढवून दिला होता, पण बुधवारी उच्च न्यायालयाने तो रद्द ठरविला.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठातील प्राध्यापिका शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर धवळे, महेश राऊत आणि केरळच्या रहिवासी रोना विल्सन यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात जून महिन्यात अटक केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिलेले वरिष्ठ वकील निशांत कातनेश्‍वर म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. पॉल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने त्यांची भूमिका मान्य केली आणि २६ ऑक्टोबरला सुनावणी निश्‍चित केली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली नाही, तर निर्धारित मुदतीत आरोपपत्र सादर न झाल्याने अटकेतील आरोपी जामीन प्राप्त करण्यासाठी पात्र ठरतील, असा युक्तिवाद त्यांनी केला. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात आरोपीला अटक झाल्यापासून ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद आहे.
तथापि, आरोपपत्राला उशीर होत असल्यास पोलिसांना त्यामागील कारण द्यावे लागते आणि आणि अवधी वाढविण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी लागते. ते कारण समाधानकारक वाटल्यास न्यायालय पोलिसांना आणखी ९० दिवसांचा अवधी देत असते.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (246 of 1905 articles)

Upi Payments
प्रलोभनांना आळा घालण्यासाठी निर्णय, बंगळुरू, २५ ऑक्टोबर - कृत्रिम प्रलोभनांना आळा घालण्यासाठी द नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) युनिफाईड ...

×