ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ‘राफेल’च्या किमतीची माहिती सादर करा

‘राफेल’च्या किमतीची माहिती सादर करा

►सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश,
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर –

Supreme Court 1

Supreme Court 1

फ्रान्सकडून विकत घेत असलेल्या राफेल विमानाच्या किंमतीबाबतची माहिती मोहरबंद लिफाफ्यातून न्यायालयात १० दिवसात सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला दिले. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने १४ नोव्हेंबरची तारिख निश्‍चित केली आहे.
राफेल व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल चार याचिकांची सुनावणी करतांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले की, आम्हाला राफेल विमानांबाबतच्या तांत्रिक माहितीची आवश्यकता नाही. बसवण्यात आलेल्या विशिष्ट उपकरणांमुळे विमानाच्या किंमती जाहीर करण्यात काही अडचणी येत असतील, तर त्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही खंडपीठाने सरकारला दिले आहे.
राफेल विमानाच्या व्यवहाराबाबतची गोपनीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली माहिती वगळता अन्य सर्व माहिती जाहीर करण्यात यावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या लढाऊ विमानांबाबतची काही विशिष्ट माहिती जाहीर केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचेल, असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश खंडपीठाने अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना दिले. राफेल विमानाच्या किंमतीबाबतची माहिती गोपनीय स्वरूपाची आहे, त्यामुळे ती संसदेलाही सादर केली जाणार नाही, असे स्पष्ट करत अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल म्हणाले की, राफेल व्यवहाराबाबत न्यायालयात जी कागदपत्रे सादर करण्यात आली, त्यातील बहुतांश गोपनीयतेच्या कायद्याअंतर्गत येणारी आहे.
गोपनीय तसेच सुरक्षेबाबतची कोणतीच माहिती जाहीर करता येणार नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने भारताच्या ऑफसेट पार्टनरबाबतची तसेच अन्य संबंधित माहिती न्यायालयात १० दिवसात सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. कोणत्याही याचिकेतून राफेल विमानांच्या उपयुक्ततेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले नाही, तसेच तांत्रिक तपशीलही मागण्यात आला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच अ‍ॅड. प्रशांतभूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या व्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल, कारण सीबीआयमध्येच सध्या अनेक भानगडी निर्माण झाल्या आहेत, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (773 of 2234 articles)

Rss Manmohan Vaidya
३१ ऑक्टोबर - आजपासून मुंबईतील केशव सृष्टी परिसरात सुरू होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रामुख्याने पर्यावरण ...

×