ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » राफेलवर काँग्रेसशी बोलण्यात अर्थ नाही

राफेलवर काँग्रेसशी बोलण्यात अर्थ नाही

►निर्मला सीतारामन् यांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर –

Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

देशाच्या संरक्षण सज्जतेशी संबंधित राफेल चा मुद्दा काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसाठी विनोदाचा झाला आहे. त्यांना हा संवेदनशील मुद्दा थट्टामस्करीचा वाटत आहे. त्यामुळे यावर सरकारने त्यांच्याशी बोलावे, इतकी त्यांची पात्रता नक्कीच नाही, असे स्पष्ट मत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडले आहे. फ्रान्सकडून खरेदी करण्यात येत असलेल्या राफेल लढाऊ विमानांचा मुद्दा हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने यावर काँगे्रससोबत चर्चा करण्यात किंवा त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यात काहीच अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.
चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलांनी त्यांच्या भात्यात स्टील्थ लढाऊ विमानांचा समावेश केला असल्याने भारताचीही सज्जता वाढविण्यासाठी सध्या राफेल जेट्सच्या दोन स्कॉड्रर्र्न्सची खरेदी करण्यात येणार आहेत. सरकार आपल्या या निर्णयावर ठाम आहे. संपुआ सरकारच्या काळात राफेलची निर्मिती करणार्‍या डसाँ कंपनीने जे मुद्दे मान्य केले नव्हते, त्यावरही काँग्रेस पक्ष देशाची दिशाभूल करीत आहे. भाजपा सरकारने राफेल करार केला. भारतीय हवाई दलाला यामुळे मोठी ताकद मिळणार आहे आणि मुळातच भ्रष्ट असलेला काँगे्रस पक्ष यातही भ्रष्टाचार शोधत आहे, अशी चपराक सीतारामन् यांनी हाणली.
राफेल सौद्याची तुलना बोफोर्सशी केली जाऊ शकत नाही. उलट राफेल व्यवहार बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा आहे, असा आरोप करून काँगे्रसने स्वत:चा घोटाळा मान्य केला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
प्रतिष्ठा खालावली : अरूप राहा
कोलकाता : राफेलच्या व्यवहारावर आक्षेप घेऊन, त्यावर शंका उपस्थित करून विरोधकांनी देशाची प्रतिष्ठा खालावली आहे. राफेलवरून आज देशात जे काही सुरू आहे, त्याकडे संपूर्ण जग पाहात आहे, अशी खंत माजी हवाईदल प्रमुख अरूप राहा यांनी व्यक्त केली.
राफेलसारख्या मोठ्या व्यवहारांमध्ये काही उणिवा तर, काही अतिरिक्त गोष्टी राहणारच आहेत. त्यावरून इतके वादळ उठविण्याची गरजच नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (323 of 1765 articles)


नवी दिल्ली, १४ सप्टेंबर - देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याबाबत रोज नवनवी माहिती समोर ...

×