ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » राफेल विमानांमुळे हवाईदलाचे सामर्थ्य वाढणार

राफेल विमानांमुळे हवाईदलाचे सामर्थ्य वाढणार

हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांचे मत,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर –

Air Marshal B S Dhanoa

Air Marshal B S Dhanoa

राफेल करारावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली असताना हवाई दलाच्या प्रमुखांनी भाष्य करीत या टीकेतील हवा काढली आहे. राफेल कराराचे समर्थन करताना या लढाऊ विमानांमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडेल, असे एअरचीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी स्पष्ट केले आहे.
१२६ ऐवजी केवळ ३६ राफेल विमाने विकत घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचेही समर्थनही त्यांनी केले. आपात्कालीन परिस्थितीत यापूर्वीही अशा प्रकारचा सौदा करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
दोन्ही बाजूला असलेल्या अण्वस्त्रधारी देशांचे आव्हान भारतासमोर असताना हवाईदलाला लढाऊ विमानांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ३६ राफेल विमाने (दोन स्क्वाड्रर्र्न) निश्‍चितच उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका स्क्वाड्रर्र्नमध्ये १६ ते १८ विमाने असतात.
ज्या वेळी हवाईदलाचे सामर्थ्य कमी झाल्याची जाणीव केंद्र सरकारला होते, त्या परिस्थितीत सरकार आंतर-सरकार कराराच्या माध्यमातून आपात्कालीन खरेदी केली जाते, असे धनोआ यांनी हवाईदलाच्या पुनर्गठनासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले.
यापूर्वी काहीवेळा उद्भवलेल्या आपात्कालीन परिस्थितीत सरकारने लढाऊ विमाने विकत घेतल्याचा इतिहास आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राफेल विमानांचे उत्पादन करणारी फ्रेंच कंपनी दस्साँसोबत मागील संपुआ सरकारने १२६ लढाऊ विमाने घेण्यासाठी फक्त वाटाघाटी केल्या होत्या. नंतर मात्र, हा सौदा जवळपास रद्दच केला होता. राफेल आणि रशियाकडून घेण्यात येणारी एस-४०० ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीसारख्या नवीन शस्त्रांमुळे भारतीय हवाईदलाच्या सामर्थ्यात भर पडेल, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने फ्रेंच सरकारसोबत केवळ ५८,००० कोटी रुपयांत ३६ राफेल विमाने विकत घेण्याचा करार २३ सप्टेंबर २०१६ रोजी केला आहे. ही विमाने सप्टेंबर २०१९ पासून भारताला उड्डाण-स्थितीत (रेडी टू फ्लाय) मिळतील.
या सौद्याविरोधात काँग्रेसने राळ उठवली असून, १२६ विमानांची गरज असताना भारत केवळ ३६ लढाऊ विमानेच घेत असल्याची टीका करीत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना धनोआ यांनी सांगितले की, १९८३ मध्ये पाकिस्तानला एफ-१६ विमानांची पहिली खेप मिळाल्यावर भारताने मिग-२३ विमानांच्या दोन स्क्वार्ड्रन उभारल्या आहेत. १९८५ मध्ये फ्रान्सकडून मिराज-२००० विमानाच्या दोन स्क्वार्ड्रन घेण्यात आल्या. त्यानंतर रशियाकडून मिग-२९ च्या दोन स्क्वार्ड्रन घेण्यात आल्या. हवाईदलासाठी लढाऊ विमानांची झालेली ही खरेदी आंतर-सरकार कराराच्या माध्यमातून झाली आहे.

Posted by : | on : Sep 13 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (38 of 2045 articles)

Arun Jaitly2
►देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची घेतली होती भेट : कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा न्यायालयात दावा ►विजय मल्ल्याने केलेला दावा खोटा ः जेटली ►२०१४ ...

×