ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राफेल सौद्यावर काँग्रेसची खोटारडी भूमिका

राफेल सौद्यावर काँग्रेसची खोटारडी भूमिका

►राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर केली तडजोड
►अरुण जेटली यांचा घणाघात,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

राफेल सौद्यावर काँग्रेस खोटारडी भूमिका घेत असल्याचा घणाघात आज बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. राफेल सौद्यावरून विरोधक अपप्रचार करीत असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर तडजोड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
फेसबूकवरील ब्लॉगवर त्यांनी राहुल गांधींना १५ प्रश्‍न विचारीत संपुआ सरकारने २००७ मध्ये केलेल्या सौद्याच्या तुलनेत रालोआने ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी केलेला करार कितीतरी पटीने चांगला आहे आणि संपुआपेक्षा रालोआने केलेल्या सौद्यामुळे २० टक्के बचत झाली, असा दावा केला. राहुल गांधी करीत असलेला अपप्रचार दुर्दैवी आहे. त्याचा फटका राष्ट्रीय हिताला बसत आहे. त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्‍नांना राहुल गांधी लगेच उत्तर देतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.
राफेल सौद्यावर काँग्रेस पक्ष करीत असलेला अपप्रचार सत्यापासून दूर नेणारा आहे. त्यामुळे भारत व फ्रान्सदरम्यान झालेल्या करारावर संशयाचे ढग दाटले. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर तडजोड करणारा आहे, असा घणाघात त्यांनी केला.
संपूर्ण खोट्या आरोपांवर राफेलचा वाद निर्माण करण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांवर सार्वजनिकरीत्या आरोप करण्यापूर्वी राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या जबाबदार नेत्यांनी यातील मूलभूत तथ्य तपासून पाहणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सौद्यामध्ये दहा वर्षांपासून होत असलेला उशीर राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा आहे. राफेल विमानांची किंमत आणि ते खरेदी करण्याच्या प्रक्रियेवर खोटे बोलणे आणि हे मुद्दे उकरून काढत सुरक्षा खरेदीला उशीर करणे या तीन मुद्यांवर काँग्रेस आणि राहुल गांधी दोषी आहेत, असेही ते म्हणाले.
या करारातील गोपनीय तरतुदींची माहिती मी देऊ शकत नाही, हे सांगण्याची मुळात गरजच नाही. यामुळे मला जे विचारले जाते किंवा मी मर्यादित स्वरूपाची उत्तरे देतो, असेही त्यांनी सांगितले. जयपूर येथे राहुल गांधी यांनी एका राफेल विमानाच्या ५२० कोटी आणि ५४० कोटी अशा दोन वेगवेगळ्या किमती सांगितल्या. दिल्ली येथे एप्रिलमध्ये आणि कोलकात्यात मे मध्ये राहुल गांधी यांनी राफेल विमानाची किंमत ७०० कोटी रुपये सांगितली. संसदेमध्ये एका विमानाची किंमत घटवून ती ५२० कोटी रुपये केली. रायपूर येथे विमानाची किंमत वाढवून ती ५४० कोटी रुपये केली, असे त्यांनी सांगितले. हैदराबाद येथे त्यांनी राफेल विमानाची नवी किंमत शोधून ते ५२६ कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले. सत्य हे एकच असते. मात्र, खोटारडेपणा करायचा असल्यास यात वारंवार बदल होतो. राफेल खरेदीची संपूर्ण माहिती नसताना हे आरोप केले जात नाही का, असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Posted by : | on : 30 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (737 of 1851 articles)


बँकेच्या वार्षिक अहवालात नोंद ►समांतर अर्थव्यवस्थेला जबर धक्का, वृत्तसंस्था मुंबई, २९ ऑगस्ट - चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या ...

×