ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिराचे बांधकाम कोणीही रोखू शकत नाही : साध्वी प्राची

राममंदिराचे बांधकाम कोणीही रोखू शकत नाही : साध्वी प्राची

►दिल्लीत साधुसंताचे धर्मादेश महासंमेलन सुरू ,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर –

Dharmadesh Mahasammelan

Dharmadesh Mahasammelan

अयोध्येत देशातील सर्व हिंदूंना बोलवा आणि राममंदिराची घोषणा करा, कोणतीही ताकद तेेथे राममंदिराच्या बांधकामाला रोखू शकणार नाही, अशी गर्जना साध्वी प्राची यांनी आज येथे केली.
राजधानीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित द्विदिवसीय अ. भा. संत महासंमेलनात साध्वी प्राची बोलत होत्या. हिंदू धर्मातील १२५ संप्रदायांच्या संतांसह देशातील ३ हजार संत धर्मादेश नावाने होत असलेल्या या संमेलनात सहभागी झाले आहेत. प्रयागराज येथे होणार्‍या धर्मसंसदेच्या आधीचे साधुसंताचे हे मोठे संमेलन आहे. विरक्त शिरोमणी पूज्य स्वामी वामदेवजी महाराज यांनी अ. भा. संत संमेलनाची स्थापना केली आहे. जगतगुरू रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज यांचे प्रमुख उदबोधन या महासंमेलनात होणार आहे.
अयोध्येत ६ डिसेंबरला राममंदिराच्या उभारणीचा कोनशीला समारंभ आम्हाला करायचा आहे, देशातील कोट्यवधी हिंदूंच्या स्वप्नातील भव्य राममंदिर अयोध्येत उभे झाल्याशिवाय राहणार नाही, असे साध्वी प्राची म्हणाल्या. राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने आमची निराशा झाली, त्यामुळे या संमेलनात कोणता तरी मोठा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, असे अ. भा. संत संमेलनाचे महामंत्री स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी सांगितले.
धर्मादेश संमेलनात तीन सत्र होणार असून धर्मांतरासाठी मिशनरी लोक वापरत असलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्याचा सामना करण्यावरही या संमेलनात चर्चा होणार आहे. शबरीमलैप्रकरणी यावेळी चर्चा होणार आहे. राममंदिराबाबत एक प्रस्तावही यात पारित करण्यात येणार आहे. उद्या श्रीश्री रविशंकर यांच्यासह अनेक संत-मंहत यात सहभागी होणार आहेत.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (384 of 1862 articles)

Justice Chelameswar
दिल्ली, ३ नोव्हेंबर - राम मंदिराचा कायदा संसदेत पारित होऊ शकतो. तो पुढे घटनात्मक व्यवस्थेत टिकेल की नाही सांगता येणार ...

×