ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिरासाठी कायदा; कुंभमेळ्यात ठरणार मुहूर्त

राममंदिरासाठी कायदा; कुंभमेळ्यात ठरणार मुहूर्त

►मतैक्य साधण्याचे विहिंपचे केंद्राला आवाहन,
तिरुनेलवेली, १२ ऑक्टोबर –

India Vishwa Hindu Parishad Vhp

India Vishwa Hindu Parishad Vhp

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा केव्हा तयार करायचा, याबाबतचा शुभ मुहूर्त अलाहाबाद येथील आगामी कुंभमेळ्यात ठरणार आहे, असे विश्‍व हिंदू परिषदेने आज शुक्रवारी जाहीर केले. कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत राजकीय मतैक्य साधण्यात यावे, असे आवाहन विहिंपने केले आहे.
सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे आणि न्यायालयाचा निकाल सहा महिन्यांत येणे अपेक्षित आहे, अशी आशा विहिंपने व्यक्त केली. भाजपा स्वबळावर राम मंदिरासाठी कायदा तयार करू शकत नाही. कारण, लोकसभेत भाजपाला बहुमत असले, तरी राज्यसभेत नाही. तथापि, आगामी कुंभमेळ्यात आम्ही संसदेत कायदा तयार करण्याबाबत शुभ मुहूर्त काढणार आहोत. हा मुहूर्त एकतर ३१ जानेवारीचा किंंवा १ फेबु्रवारीचा असू शकतो, असे विहिंपचे अध्यक्ष सदाशिव कोकजे यांनी सांगितले.
येथे एका महोत्सवासाठी आलेले कोकजे यांना पत्रकारांनी भाजपाने राम मंदिराबाबत दिलेल्या आश्‍वासनाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त भूमिका विशद केली. केंद्र सरकारने राज्यसभेतील सर्वच खासदारांना एकत्र घेऊन कायदा तयार करण्याबाबत मतैक्य साधणे आवश्यक आहे. त्याशिवाय, राम मंदिराचा मार्ग मोकळा होणार नाही, असे ते म्हणाले. राम मंदिरासाठी विहिंपचे दीर्घ काळापासून आंदोलन सुरू आहे. १९८४ मध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय विहिंपने घेतला होता, पण कायद्याच्या चौकटीत हा मुद्दा गेला. दीर्घ लढ्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, याकडे कोकजे यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (276 of 1888 articles)

Electioncommissionofindia
याद्यांवरील काँगे्रसची याचिका फेटाळली, नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर - विधानसभा निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी मध्यप्रदेश आणि ...

×