ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राम मंदिराचा कायदा संसदेत पारित होऊ शकतो : न्या. चेलमेश्‍वर

राम मंदिराचा कायदा संसदेत पारित होऊ शकतो : न्या. चेलमेश्‍वर

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर –

Justice Chelameswar

Justice Chelameswar

राम मंदिराचा कायदा संसदेत पारित होऊ शकतो. तो पुढे घटनात्मक व्यवस्थेत टिकेल की नाही सांगता येणार नाही. पण, संसदेत त्याला मान्यता नक्कीच मिळू शकते, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चेलमेश्‍वर यांनी केला आहे. ते ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
राम मंदिराची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे भाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी राम मंदिरासाठी खाजगी विधेयक संसदेत आणणार असल्याचे सांगितले. याबद्दल अनेक वाद पुढे येत असतानाच चेलमेश्‍वर यांनाही याबाबत विचारले असता, यात काहीच गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कायद्याने बदलता येतात. भूतकाळात अशा घटना घडल्या आहेत. कावेरी विवादासंदर्भातला एक निर्णय न पटल्याने कर्नाटक सरकारने कायदा करून तो रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे कायदेप्रक्रियेने राम मंदिराचा कायदा निश्‍चितच होऊ शकतो. असे होण्यास काहीच हरकत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आगामी अधिवेशनात राम मंदिराचे विधेयक लोकसभेत आल्यावर काँग्रेस त्यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राम मंदिराचे बांधकाम डिसेंबरमध्ये सुरू होईल : वेदांती महाराज
अयोध्या – वादग्रस्त जमिनीबद्दल विरोधी पक्षकारांशी चर्चा करून डिसेंबरमध्ये राम मंदिरची बांधणी सुरू करू, अशी घोषणा राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत रामविलास वेदांती महाराज यांनी आज केली आहे. राम मंदिर अयोध्येत उभे राहिले तर बाबरी मशीद लखनौमध्ये बांधली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
राम मंदिराच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यामुळे उत्तर भारतातील संत समुदायामध्ये नाराजीचे वातावरण आहे. संत समाजाने दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे, तर संसदेत विधेयक आणण्याचे आश्‍वासन भाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आंदोलन करण्याचे म्हटले आहे.
राम मंदिराचे कोर्टातील पक्षकार महंत वेदांती यांनी मात्र डिसेंबरपर्यंत मंदिर बांधणी सुरू होईल, असे जाहीर केले आहे. विरोधी पक्षकारांशी कोर्टाच्या बाहेर मध्यस्थी करून आम्ही मंदिर बांधणी सुरू करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. बाबरी मशिदीची नुकसान भरपाई म्हणून लखनौमध्ये मशीद बांधली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. वेदांती महाराज कोर्टाच्या निकालासाठी किंवा संसदेतील अध्यादेशासाठी थांबणार नसल्याचे या विधानावरून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर उभारणीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात सामुग्रीही विश्‍व हिंदू परिषदेने अयोध्येत आणून जमा केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने मात्र, राम मंदिराचा निर्णय विचाराधीन असून जे काही होईल ते कायद्याच्या प्रक्रियेने होईल, असे स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (385 of 1862 articles)

Harmit Kaur Bjp
अकाली दलाचा राजधानीत मोर्चा, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर - १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी ...

×