ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » राम मंदिराला विरोधकही विरोध करू शकत नाहीत

राम मंदिराला विरोधकही विरोध करू शकत नाहीत

सरसंघचालकांची स्पष्ट भूमिका,
हरिद्वार, २ ऑक्टोबर –

Dr Mohanji Bhagwat2

Dr Mohanji Bhagwat2

अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्यास विरोधी पक्षही विरोध करू शकणार नाही. कारण, रामाचे मंदिर उभारण्यात यावे, ही बहुतांश भारतीयांची इच्छा आहे आणि ही इच्छा मनाशी बाळगणारा वर्ग विरोधी पक्षांमध्येही आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विशद केली.
पतंजली योगपीठातर्फे सोमवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत बोलत होते. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी रा. स्व. संघ आणि भाजपा वचनबद्ध आहेत, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक सरकारला स्वत:च्या काही मर्यादा असतात. त्याच मर्यादांच्या चौकटीत राहून सरकारला काम करावे लागते. तथापि, साधू व संतांना अशा कुठल्याच मर्यादा नसतात. त्यांनी धर्म, देश आणि समाजाच्या उत्थानासाठी सतत कार्य करायला हवे, असे मतही सरसंघचालकांनी मांडले.
अयोध्येत रामाचे भव्य मंदिर व्हावे, ही बहुतांश हिंदूंची इच्छा आहे आणि हा वर्ग प्रत्येकच राजकीय पक्षाशी संलग्न आहे. ही सत्यता सर्व राजकीय पक्षांना माहीत असल्याने, राममंदिराचा विरोध केल्यास त्यांचा रोष ओढवून घेऊ, याची जाणीवही त्यांना आहे आणि म्हणूनच ते मंदिराला विरोध करू शकत नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Oct 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (730 of 2063 articles)

Rajnath Singh1
दिल्लीत ठिय्या आंदोलन, नवी दिल्ली, २ ऑक्टोबर - सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा ...

×