आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल

नवी दिल्ली, १९ जानेवारी – गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन…

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

विनोद राय हेच टू-जी घोटाळ्याचे सूत्रधार

►ए. राजा यांच्या पुस्तकातील आरोप, नवी दिल्ली, १९ जानेवारी…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण व्हावे

नवी दिल्ली, १९ जानेवारी – सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्यांचे…

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

आयएसआयनेच केले कुलभूषणचे अपहरण : बलूच नेत्याचा गौप्यस्फोट

दिल्ली, १९ जानेवारी – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पॉर्नस्टारशी संबंध उघड

न्यू यॉर्क, १९ जानेवारी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

सायबेरियात हाडे गोठविणारी थंडी; भुवया, दाढीवरही साचला बर्फ

►पारा उणे ६७ अंश सेल्सियसपर्यंत, मॉस्को, १८ जानेवारी –…

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

मराठी मनाने साहित्य, संस्कृती जपली : मुख्यमंत्री

•► ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे वणीत थाटात उद्घाटन,…

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

समाज परिवर्तनासाठी सर्वांचा हात हातात हवा : सरसंघचालक

ग्रामीण प्रतिनिधी, पंढरपूर, १८ जानेवारी – समाजाच्या परिवर्तनासाठी सर्वांचा…

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्का आरक्षण

►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मुंबई, १७ जानेवारी – राज्यातील अनाथ…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अटलजींना शुभेच्छा

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अटलजींना शुभेच्छा

Modi Kovind Venkaiah

Vajpayee File

नवी दिल्ली, २५ डिसेंबर –

Vajpayee File

Atalji Vajpayee

भाजपाचे मार्गदर्शक आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आज सोमवारी वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी आज सकाळीच वाजपेयी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना पुष्पगुच्छ दिले. वाजपेयी यांना शुभेच्छा दिल्यानंतर मी काही वेळ त्यांच्यासोबत घालवला. त्यांच्या कुटुंबीय सदस्यांशी चर्चा केली, असे टि्‌वट मोदी यांनी केले आहे. जगात भारताला जे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, त्यात वाजपेयी यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्‍वरचरणी माझी प्रार्थना आहे, असेही मोदी यांनी टि्‌वटरवर म्हटले आहे. याशिवाय, पंतप्रधानांनी प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी मदन मोहन मालविया यांनाही टि्‌वटरवर त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.
उपराष्ट्रपती नायडू यांनी टि्‌वटरवर वाजपेयी यांची हिंदीतील एक कविता पोस्ट केली. ‘लोकांनी नेहमीच संघटित राहायला हवे, कठीण स्थितीतही त्यांनी कधीच आशा सोडायला नको,’ असा या कवितेचा आशय आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही टि्‌वटरवर वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (वृत्तसंस्था)

शेअर करा

Posted by on Dec 26 2017. Filed under नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in नागरी, राष्ट्रीय (135 of 1782 articles)


►सत्ताधारी-विरोधकांत आज बैठक, नवी दिल्ली, २५ डिसेंबर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील वक्तव्यामुळे उठलेल्या वादळात राज्यसभेत दोन आठवड्यांचे कामकाज ...