ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राष्ट्र उभारणीत कार्यक्षम अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची : नरेंद्र मोदी

राष्ट्र उभारणीत कार्यक्षम अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर –

Bday Special Engineers Day Is Celebrated As The Birth Of This Great Engineer Google Dedicated Doodle

Bday Special Engineers Day Is Celebrated As The Birth Of This Great Engineer Google Dedicated Doodle

राष्ट्राच्या उभारणीत कार्यक्षम अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले. आज भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. यावेळी मोदींनी अभियंत्यांच्या मेहनतीचे व एकाग्रतेचे कौतुक केले आणि विश्‍वेश्‍वरय्यांना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी याबद्दलचे ट्विट व त्यांच्या मन की बात कार्यक्रमाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला. अशक्य वाटत असलेल्या गोष्टी अभियंत्यांनी जगाला शक्य करून दाखवल्या आहेत. आपल्या देशाला महान अभियंत्यांचा वारसा लाभला आहे. आजही विश्‍वेश्‍वरय्या यांनी तयार केलेले कृष्णराज सागर धरण आश्‍चर्य मानले जाते. त्या धरणाचा फायदा लाखो शेतकरी आणि सामान्यांना होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांना डुडलद्वारे मानवंदना
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांच्या जयंतीनिमित्त गूगलने त्यांना मानवंदना देण्यासाठी आज खास डुडल तयार केले आहे. यात विश्‍वेश्‍वरय्या यांचे चित्र रेखाटले आहे. तसेच, त्यांच्यामागे धरणाचे चित्र रेखाटले असून, त्यावर गूगल असे लिहिलेले आहे.
डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी तेलगु कुटुंबात झाला होता. पुण्यातील सायन्स कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. १९३२ मध्ये कृष्ण राजा सागर धरण योजनेत त्यांनी मुख्य अभियंत्याची भूमिका पार पाडली. हे धरण त्या काळातील आशिया खंडातील सर्वात मोठे धरण होते. याशिवाय भद्रावती आयर्न अ‍ॅण्ड स्टील्स वर्क, म्हैसूर सँडल ऑईल अ‍ॅण्ड सोप फॅक्टरी, म्हैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूर आदी इमारतींचेही निर्माण कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. विश्‍वेश्‍वरय्या यांनी पाणी थांबविण्यासाठी ऑटोमॅटिक फ्लडगेटचे डिझाईन तयार केले होते. हे डिझाईन १९०३ मध्ये पुण्यातील खडकवासला धरणात पहिल्यांदा वापरण्यात आले. दरम्यान, १९५५ साली डॉ. एम. विश्‍वेश्‍वरय्या यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ १५ सप्टेंबर हा दिवस देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (325 of 1774 articles)


पात्रांचा जोरदार चिमटा ►युवकांना राजकारणात येण्याचे भाजपा, काँग्रेस, आपचे आवाहन, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १५ सप्टेंबर - राजकारण हे सर्वाधिक घाणेरडे ...

×