ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींचाच राजीनामा हवा

राहुल गांधींचाच राजीनामा हवा

मल्ल्याशी घनिष्ठता असल्याचा पीयूष गोयल यांचा आरोप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ सप्टेंबर –

Piyush Goyal

Piyush Goyal

मल्ल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीच पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण, गांधी घराणे आणि मल्ल्या यांच्यात अतिशय जवळचे संबंध असल्यानेच संपुआ सरकारच्या काळात मल्ल्याच्या किंगफिशर आणि अन्य कंपन्यांना, तो मागेल तितके कर्ज देण्यासाठी बँकांवर प्रचंड दबाव आणण्यात आला होता आणि यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघनही करण्यात आले होते, असा आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रपरिषदेत केला.
गांधी घराणे आणि विजय मल्ल्या यांच्यात काय संबंध होते, दिवाळखोरीत निघालेल्या किंगफिशरला इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज का दिले गेले, यावर राहुल गांधी यांनी उत्तर द्यायलाच हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
भारतातील बँकांची ९४०० कोटी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या हा भारताचा गुन्हेगारच आहे आणि आता विदेशात जाऊन निराधार आरोप करीत आहे. अशा गुन्हेगारांचे बोलणे आम्ही मनावर घेत नाही. त्याला भारतात आणून कायद्याच्या चौकटीत उभे करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. त्यानंतर त्याच्या आरोपांमधील सत्यताही समोर येईल, असे गोयल यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (658 of 1865 articles)


बूथ सर्वांत मजबूत, नरेंद्र मोदींचा कार्यकर्त्यांना मंत्र, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे भाजपाच्या बाजूने आहे. ...

×