ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राहुल गांधी आचरट : जेटली

राहुल गांधी आचरट : जेटली

राफेलवर खोटारडेपणाचा कळस झाला,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० सप्टेंबर –

Arun Jaitley 1

Arun Jaitley 1

काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी हे फार मोठे विदूषक तर आहेतच, शिवाय ते आचरट युवराज आहेत. खोटे बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी राफेल आणि उद्योगपतींच्या कर्जमाफीवर खोटारडेपणाचा कळसच रचला आहे. एखाद्या गोष्टीवर खोटे बोलायचे आणि नंतर त्यावर सातत्याने खोटेच बोलत राहायचे, हे त्यांना चांगलेच अवगत आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी चढवला.
राफेल हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे, पण राफेलचा जो सौदा मोदी सरकारने केला, तो संपुआच्या कल्पनेतील सौद्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आणि भारतीय हवाई दलाला मजबूत करणारा आहे. मोदी सरकारने देशातील १५ बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली, असा आरोप राहुल गांधी सातत्याने करीत असतात. सत्यता अशी आहे की, सरकारने एकाही उद्योगपतीला एका पैशाचीही कर्जमाफी दिलेली नाही, असे अरुण जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर स्पष्ट केले.
देशातील १२ कर्जबुडव्या उद्योगपतींना २०१४ च्या आधी कर्जमाफी देण्यात आली होती आणि या कर्जाची वसुली आपल्या सरकारने केली आहे. या कर्जबुडव्यांची संपत्ती आणि अन्य मालमत्तांचा लिलाव करून आम्ही वसुली करीत आहोत. तुम्ही आता राफेलवर खोटे बोलत आहात, तुम्ही एनपीएवर खोटे बोलला. जी व्यक्ती मुळातच खोटारडी आहे, ती सार्वजनिक जीवनाचा भाग होण्यासाठी पात्र असू शकते काय, राहुल गांधी तर आपल्या खोटारडेपणातून लोकांचे मनोधैर्य खचवित आहेत. त्यामुळे अशा नेत्याची आपल्याला गरज आहे काय, याचा विचार जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील नागरिकांनी करायला हवा, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
राफेल सौदा हा सर्वश्रेष्ठ सौदा आहे, असे स्पष्ट करताना जेटली यांनी एनपीएवरून राहुल गांधींचा समाचार घेतला. तुमच्या सरकारने बँका बुडविल्या, आर्थिक स्थिती दयनीय असणार्‍या कंपन्यांना मोठमोठी कर्ज देण्यासाठी तुम्ही बँकांवर दबाव आणला. त्या कर्जांची परतफेड झाली नसतानाही, तुमच्या सरकारने पुन्हा कर्जाची पुनर्रचना करण्यास बँकांना भाग पाडले. यामुळे बँकांचा एनपीए वाढत गेला, असे जेटली यांनी नमूद केले.
संपुआची सत्ता गेली तेव्हा एनपीए २.५ लाख कोटी इतका होता. २०१५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अ‍ॅसेट क्वॉलिटी आढाव्यानुसार एनपीए ८.९६ लाख कोटी रुपये होते. एनपीएची वसुली किंवा कमतरता लक्षात घेता संपुआ सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. त्यामुळे एनपीएबाबत राहुल गांधी जे काही बोलले ते सर्व खोटेच आहे. सार्वजनिक वक्तव्य करणे हे लाफ्टर चॅलेंज नसून, एक गंभीर बाब आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (290 of 1774 articles)

Pm Modi Talks With Asha Workers
नवी दिल्ली, २० सप्टेंबर - गरीब माता व मुलांचे प्राण वाचवण्यास मदत करणार्‍या आशा कामगारांच्या एका गटासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×