ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी दिशाहीन नेते : जावडेकर

राहुल गांधी दिशाहीन नेते : जावडेकर

►काँगे्रसचा प्रचार खोटारडेपणाचा कळस,
जयपूर, २४ सप्टेंबर –

Prakash Javadekar2

Prakash Javadekar2

काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी हे दिशाहीन नेते आहेत. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतही आपले सत्तेचे स्वप्न भंगणार असल्याची खात्री पटल्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष खोट्या मुद्यांचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात अपप्रचार करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सोमवारी येथे केला.
ज्या राफेल मुद्यावरून राहुल गांधी सातत्याने सरकारवर टीका करीत आहेत, त्या राफेल कराराची सत्यता त्यांना माहीतच नाही. त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराची जननी असल्याने, त्यांना सर्वत्र भ्रष्टाचारच दिसत असतो. राफेलमध्येही न झालेल्या भ्रष्टाचारावरून ते दररोज वक्तव्य करीत आहेत; पण केवळ आरोप करून भ्रष्टाचार सिद्ध करता येत नाही. त्यासाठी पुराव्यांची गरज आहे आणि तेच नसल्याने ते हताश झाले आहेत, असे जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संपुआ सरकारच्या काळात टू-जी स्पेक्ट्रम, कोळसा खाणवाटप, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आदर्श यासारखे मोठमोठे घोटाळे घडले. त्यावेळी आमच्याकडे ठोस पुरावे होते आणि म्हणूनच हे घोटाळे सिद्ध होऊ शकले होते. या घोटाळ्यांमुळे काँगे्रस पक्ष २०१४ च्या निवडणुकीत सत्तेबाहेर झाला आणि आता पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीतही या पक्षाची सत्तेत परत येण्याची कुठलीच शक्यता नसल्याने पक्षाचे नेते हताश झाले आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मोदी सरकारमध्ये एकही भ्रष्टाचार झाला नाही. यामुळे मुद्दे नसलेले राहुल गांधी आणि त्यांचे नेते निव्वळ आरोप करीत आहेत, असे जावडेकर म्हणाले.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (951 of 2226 articles)


शाह यांची टीका, पुरी, २४ सप्टेंबर - विरोधकांजवळ देशाच्या विकासाचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यांच्याकडे एकही मुद्दा नसल्याने त्यांना केवळ ...

×