ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » राहुल यांनी भारत समजून घ्यावा, नंतरच संघ समजेल

राहुल यांनी भारत समजून घ्यावा, नंतरच संघ समजेल

►रा. स्व. संघाचे राहुल गांधी यांना उत्तर
►१७ ते १९ सप्टेंबरदरम्यान राजधानीत त्रिदिवसीय व्याख्यानमाला,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट –

Arun Kumar Rss

Arun Kumar Rss

ज्यांना अजून भारत समजला नाही, त्यांना संघ समजूच शकत नाही. ज्यांना संघ समजून घ्यायचा आहे, त्यांना आधी पूर्ण भारत समजून घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी आज सोमवारी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संघावरील टीकेला उत्तर दिले.
राहुल गांधी सातत्याने रा. स्व. संघावर टीका करत असतात, मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेशी त्यांनी संघाची तुलना केली, या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर अरुणकुमार म्हणाले की, आम्ही सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करणार आहोत. ‘मला अजून भारत समजून घ्यायचा आहे,’ या राहुल गांधीच्या विधानाचा संदर्भ देत अरुणकुमार म्हणाले की, ज्यांना अजून भारत समजला नाही, त्यांना संघ समजूच शकत नाही. ज्यांना संघ समजून घ्यायचा आहे, त्यांना आधी संपूर्ण भारत समजून घ्यावा लागेल.
‘भविष्यातील भारत आणि रा. स्व. संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर रा. स्व. संघातर्फे राजधानी दिल्लीत त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ सप्टेंबर या काळात राजधानीतील विज्ञान भवनात होणारी ही व्याख्यानमाला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत गुंफणार आहेत. या अभिनव व्याख्यानमालेची माहिती अरुणकुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
भारताची विश्‍वगुरूच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधत अरुणकुमार म्हणाले की, यासोबतच समाजातील मोठा प्रबुद्ध वर्ग राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध मुद्यांवर संघाची भूमिका समजून घ्यायला उत्सुक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध मुद्यावर संघाची भूमिका समजून सांगण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेसाठी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांना संघातर्फे आमंत्रित केले जाणार आहे. विविध मुद्यांवर संघाची भूमिका सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या मान्यवरांसमोर स्पष्ट करतील, असे अरुणकुमार म्हणाले.
केरळात स्वयंसेवकांचे मदतकार्य नाकारता येणार नाही
केरळमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेले मदतकार्य कुणालाच नाकारता येणार नाही, असे एका प्रश्‍नावर स्पष्ट अरुणकुमार यांनी स्पष्ट केले. या देशात राहणारे सारे आपले बांधव आहेत आणि देशाच्या कोणत्याही भागातील आपले बांधव अडचणीत असतील तर त्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे, हीच संघाची भूमिका आहे, या भूमिकेतून संघाच्या स्वयंसेवकांनी केरळमध्ये मदतकार्य केले, श्रेय मिळवण्यासाठी आम्ही काही करीत नाही. मात्र, केेरळमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी जे मदतकार्य केले ते कोणाला नाकारता येणार नाही. कारण केरळमधील जनता त्याची साक्षीदार आहे, असे अरुणकुमार म्हणाले.

Posted by : | on : 28 Aug 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (1114 of 2223 articles)


आणि तक्रारींचे निराकरण करणार : रावत, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली,२७ ऑगस्ट - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी ईव्हीएमसंदर्भात काही राजकीय पक्षाच्या ...

×