ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल, सुर्जेवालांविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल, सुर्जेवालांविरुद्ध मानहानीचा खटला

वृत्तसंस्था
अहमदाबाद, २८ ऑगस्ट –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत ७४६ कोटी रुपयांच्या बाद नोटा बदलवून देण्यात आल्या, असा आरोप करणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुर्जेवाला यांच्याविरुद्ध बँकेने मानहानीचा खटला दाखल केला आहे.
अहमदाबादेतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. काँगे्रसच्या या दोन्ही नेत्यांनी बँकेविरुद्ध मानहानीकारक आणि प्रक्षोभक आरोप केले आहेत, असे बँकेने याचिकेत म्हटले आहे.
या बँकेच्या अध्यक्षाचे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी अतिशय जवळचे संबंध असून, नोटबंदीच्या पहिल्या पाच दिवसांतच या बँकेत मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात आला असल्याचे आरटीआयच्या माध्यमातून सिद्ध झाले असल्याचा दावा सुर्जेवाला यांनी केला होता. नाबार्डने मुंबईतील एका आरटीआय कार्यकर्त्याच्या प्रश्‍नाला उत्तर दिल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. दरम्यान, भाजपाच्या आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांच्या मते, नोटबंदीच्या काळात या बँकेच्या १.६० लाख खातेदारांनी ७४६ कोटी रुपयांच्या जुना नोटा जमा केल्या होत्या.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (744 of 1851 articles)


जेटली यांचा घणाघात, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - देशावर असलेल्या थकीत कर्जांमुळे बँका अडचणीत आल्या आहेत. हे थकीत कर्ज ...

×