ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » रा. स्व. संघ करणार पर्यावरण-जागरूकता

रा. स्व. संघ करणार पर्यावरण-जागरूकता

►जलसंवधर्नावरही जनआंदोलन,
वृत्तसंस्था
मंत्रालयम्, ३ सप्टेंबर –

Rss Manmohan Vaidya

Rss Manmohan Vaidya

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात पर्यावरण आणि जलसंवधर्नावर जनजागृती आंदोलन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील राघवेंद्र स्वामी मठात आयोजित संघाच्या तीन दिवसीय अ. भा. समन्वय बैठकीचा रविवारी समारोप झाला. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.
जलसंवर्धन, पर्यावरण आणि प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर करण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत संघ आणि इतर संघटनांनी व्यक्त केले. संघ परिवारातील अन्य संघटनांनी या दिशेने काम सुरू केले आहे. यात आता समाजालाही जोडून व्यापक जनआंदोलन राबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वैद्य यांनी सांगितले.
आमच्यापुढे महत्त्वाचा मुद्दा पर्यावरणरक्षणाचा आहे. पर्यावरणाचे रक्षण कसे करायला हवे, यावर आता आम्ही संघ शाखांमध्ये चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले. या तीन दिवसीय बैठकीत संघाच्या सर्व अ. भा. कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि संघ परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सहभागी सदस्यांनी देशाला भेडसावत असलेल्या महत्त्वाच्या मुद्यांवर मत आणि अनुभव कथन केला. या बैठकीकरिता कोणताही विशिष्ट मुद्दा निश्‍चित नव्हता. ही केवळ एक समन्वयबैठक होती आणि ती वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती मनमोहन वैद्य यांनी दिली.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (713 of 1872 articles)


व्यवहारातील मैलाचा दगड, वृत्तसंस्था बंगळुरू, ३ सप्टेंबर - बँक ते बँक खात्याच्या व्यवहारांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सुरू ...

×