ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » रुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य

रुपयाला आधी सामान्य पातळीवर येऊ द्या : आचार्य

मुंबई, ६ ऑक्टोबर –

Viral Acharya

Viral Acharya

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया आजवरच्या ऐतिहासिक नीचांकावर गेला. अशा स्थितीतही महागाईचा दर चार टक्क्यांवरच कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्धार आहे. त्यातच सर्वप्रथम रुपयाला त्याच्या सन्मानजनक पातळीवर येऊ द्या, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी व्यक्त केले आहे.
विनिमय दर ही किंमत असते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या दबावातून याचे मूल्य निर्धारित होते, असे त्यांनी सांगितले. रोखीची तरलता कायम ठेवणे आणि परकीय चलन व्यवहार करणे, हे रिझर्व्ह बँकेचे साधारणपणे धोरण असते. व्याजदराचा विचार केल्यास, आरबीआयने लवचिक चलनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर चलनांच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. काल शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७४.२२ रुपयांच्या नीचांकावर गेले असतानाही आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवल्याने बाजारात आश्‍चर्य व्यक्त केेले जात आहे.
रुपयातील अस्थिरता कमी करणे हेच आरबीआयचे धोरण आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ने पूर्वीप्रमाणे रुपया सावरण्याऐवजी चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी महत्त्व दिल्याने त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
२०१३ मध्ये झालेल्या पडझडीप्रमाणेच यावेळीही रुपयाचे मूल्य घसरत आहे. मात्र, यावेळी चलनवाढ आटोक्यात ठेवण्यात आली. त्यामुळे स्थुल पातळीवर परिस्थिती सारखी नाही, अशी माहिती एका युरोपियन बँकेसोबत व्यवहार करणार्‍या व्यक्तीने दिली. रुपयाच्या घसरणीमागे जागतिक कारणे आहेत. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर भक्कम होत आहे, त्यातही तेलाचे दरही भडकले आहेत. चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी आतापर्यंत आरबीआयने रुपयाचे घसरते मूल्य सावरण्याचा फारसा प्रयत्न केलेला नाही. मला वाटते की, आरबीआयने धोरणात बदल केला आहे, असे या व्यक्तीने सांगितले.
चलनवाढीचा दर चार टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचे धोरण आर्थिक धोरण समितीने ठेवले आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिली. नवी माहिती समोर आल्यावर धोरण बदलण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्या तरी चलनवाढीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (311 of 1888 articles)

Modi Putin India Russia Sign $5 Billion S 400 Deal
क्षेपणास्त्र यंत्रणा मिळणार, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर - देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देत, अमेरिकेचा दबाव झुगारून लावत भारताने आज शुक्रवारी ...

×