ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » रुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार

रुपया सावरण्यासाठी आयातशुल्क वाढविण्यावर विचार

►सोन्याला वगळण्याचा निर्णय,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ सप्टेंबर –

Rupee Coin

Rupee Coin

डॉलरच्या तुलनेत कोसळणारा रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकार काही वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. मात्र, आयात शुल्क वाढवल्यास सोन्याची तस्करी वाढेल. ही बाब लक्षात घेऊन त्यावरील आयात शुल्क न वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने दिली.
अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्धामुळे महाग झालेल्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी त्यावर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. रुपयाला सावरण्यासाठी गरज नसलेल्या काही वस्तूंची आयात कमी व्हावी, असा उद्देशही यामागे आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
सध्या पेट्रोल व डीझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे चलनवाढीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार इंधनाचे किरकोळ दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूण गरजेच्या ८० टक्के कच्च्या तेलाची देशात आयात केली जाते, अशी माहिती एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल रेटिंगने दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना, दुसरीकडे रुपयात १० टक्क्याने झालेल्या घसरणीमुळे इंधन दरवाढीचा चटका सामान्यांना बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर लक्षात घेता, याची आयात कमी करून रुपयाला सावरण्यासाठी मदत करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याची माहिती या अधिकार्‍याने दिली.
चलनवाढ अटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार इंधनांच्या दरावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्जने दिली. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांवर दबाव निर्माण झाला असुन, त्यामुळे चलनवाढीला हातभार लागला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक एक वर्षावर असल्याने ही चलनवाढ नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे, अशी माहिती एस अ‍ॅण्ड पीच्या विशाल कुळकर्णी यांनी दिली. चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार असली, तरी २०१४ मध्ये होती तशी अनुदान यंत्रणा अस्तित्वात आणली जाईल, अशी अपेक्षा नसल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचे असलेले ८० डॉलर्स प्रतिबॅरल दर २०१८ मधील उर्वरित कालावधीत ७० डॉलर्स प्रतिबॅरल, २०१९ मध्ये ६५ डॉलस, तर २०२० मध्ये ६० डॉलर्स प्रतिडॉलर्स पर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (782 of 2053 articles)

Dassault Aviation Rafel
व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी यांना जबरदस्त चपराक, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ सप्टेंबर - राफेल लढाऊ विमानांच्या ...

×